Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Gautam Adani : गौतम अदानींच्या कमाईत 24 तासात 12.3 अरब डॉलरची भर; श्रीमंतांच्या यादीत थेट 15व्या स्थानावर झेप

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 6 December 2023, 16:55

Gautam Adani Net worth : मुंबई: जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी 15 व्या स्थानावर पोहोचले आहेत. उद्योगपती गौतम अदानी यांच्या कमाईत गेल्या तीन दिवसात मोठी भर पडली आहे. गेल्या 24 तासात अदानी समूहाने तब्बल 12.3 अरब डॉलरची कमाई केली आहे. अदानी समुहाच्या नेटवर्थमधमध्ये एका दिवसात तब्बल 12.3 अरब डॉलर म्हणजे 1,91,62,33,50,000 रुपयांची भर पडली आहे. एका दिवसात सर्वाधिक कमाई करणारे नंबर वन अरबपती बनले आहेत.

श्रीमंत व्यक्तीच्या यादीत पंधराव्या स्थानावर

एका दिवसात केलेल्या या विक्रमी कमाईमुळे गौतम अदानी यांनी जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मोठी झेप घेतली आहे. श्रीमंताच्या यादीत अदानींची झटक्यात 4 स्थानांची बढती झाली आहे. 20व्या स्थानावरुन ते थेट थेट 15 व्या स्थानावर पोहोचले आहेत. गौतम अदानी यांच्या संपत्ती वाढीमागे त्यांच्या कंपनीच्या शेअरला मिळालेली तेजी कारणीभूत ठरली आहे. गेल्या तीन दिवसात अदानी उद्योग समूहाचे शेअर रॉकेटच्या वेगाने वरती गेले. अदानी गॅसचा शेअर 18.66 टक्के आणि अदानी ग्रीन ग्रुपचे शेअर 14.1 टक्के तेजीत आहे. याशिवाय अदानी पोर्ट , अदानी पावर, अदानी विल्‍मर यांना सुद्धा मोठी मागणी आहे.

गौतम अदानी यांची संपत्ती

एका दिवसातील कमाईच्या आकडेवारीत गौतम अदानी यांनी एलन मस्कपासून बर्नार्ड अर्नाल्टपर्यंतच्या कमाईपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. एलन मस्क यांची संपत्ती 2.25 अरब डॉलर, जेफ बेजॉस यांची संपत्ती 1.94 अरब डॉलर आणि बर्नार्ड अर्नाल्ट यांची संपत्ती 2.16 अरब डॉलर वाढली आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सोमवारी गौतम अदानी यांनी एकाच दिवसात 4 अरब डॉलरची कमाई केली. तर मंगळवारी मोठी झेप घेत अवघ्या 24 तासात 12.3 अरब डॉलरची कमाई केली.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59
Next Post

अजित पवारांवर जितेंद्र आव्हाडांची जहरी टीका; म्हणाले...दादा, तुम्ही व्यायाम करून सिक्स पॅक…

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.