Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तेलंगणात काँग्रेस अलर्ट मोडवर; लग्झरी बसेस तयार, आमदारांना हॉटेलमध्ये हलवण्याची तयारी!

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Sunday, 3 December 2023, 12:06
Congress top leaders set to campaign in maharashtra

हैदराबाद: राजस्धान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांमध्ये आज मतमोजणी सुरु असून मिझोरममध्ये सोमवारी मतमोजणी होणार आहे. तेलंगणामध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचा अंदाज एग्झिट पोल्सच्या माध्यमातून वर्तवण्यात आला होता. मतमोजणीच्या पहिल्या काही तासांमध्ये हा कौल अधिकाधिक स्पष्ट होऊ लागताच तेलंगणामधील राजकीय हालचालीला वेग आला आहे.

तेलंगणामध्ये काँग्रेसला बहुमत मिळत असल्याचे प्रारंभिक कौल येताच काँग्रेस पक्ष सतर्क झाला आहे. हैदराबादमध्ये काही लग्झरी बसेस तयार ठेवण्यात आल्या आहेत. सर्व विजयी आमदारांना लगेच हॉटेलमध्ये शिफ्ट करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. या दरम्यान काँग्रेसचे नेते स्पष्ट बहुमत असल्यामुळे आम्हाला चिंता वाटण्याचं कारण नाही, अशी भूमिका मांडत आहेत. पण, तरीही कोणताही धोका पत्करण्यासाठी काँग्रेस नेतेमंडळी तयार नसल्याचं त्यांच्या प्रतिक्रियांवरून दिसून येत आहे.

“केसीआर यांची पद्धत सगळ्यांनाच माहिती ”

 

कोणत्याही पक्षाच्या आमदारांना गळाला लावण्याची केसीआर यांची पद्धत असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. “आपल्या सर्वांना केसीआर यांची कामाची पद्धत माहिती आहे. आमदारांना पळवणे त्यांची पद्धत आहे. त्यानुसार आम्ही काही सतर्कतेचे उपाय करून ठेवले आहेत. परंतु, निकालाचे कौल पाहाता आम्हाला काळजी करण्याची गरज वाटत नाही, असं दिसतंय. कारण आम्ही किमान ८० जागांवर विजयी मिळवत आहोत, अशी प्रतिक्रिया तेलंगणा काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष किरण कुमार यांनी दिली आहे. दरम्यान, हैदराबादमधील ताज कृष्णा परिसरात बसेस तयार ठेवण्यात आल्या आहेत. सर्व विजयी आमदारांना बंगळुरूमध्ये शिफ्ट करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38
Next Post

पुणे ते पाचगणी अंतर २२ धावपटूंसह पार; पाचगणीच्या पोलीस उपनिरीक्षकांची फिटनेस जागृती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.