Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिल्लीतील पेंट फॅक्टरीला भीषण आग; ११ कामगारांचा होरपळून मृत्यू, घटनेचा थरारक व्हिडिओ पाहा

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 16 February 2024, 8:13

Delhi Fire News : दिल्लीमधून एक भीषण आगीची घटना समोर येत आहे. दिल्लीतील अलीपूर येथील एका पेंट फॅक्टरीला गुरुवारी १५ फेब्रुवारीला सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली आहे. या आगीत तब्बल ११ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या आगीत संपूर्ण फॅक्टरी जाळून खाक झाली आहे.

 

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तब्बल २२ बंब घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांन आग आटोक्यात आणण्यात यश आलं. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. आगीत जखमी झालेल्या कामगारांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दिल्लीतील अलीपूर येथे एका पेंट फॅक्टरी आहे. गुरुवारी या फॅक्टरीत कामगार काम करत असताना अचानक भीषण आग लागली. ही आग एवढी भयानक होती की, मोठमोठे धुराचे लोळ बाहेर पडत होते. यामुळे कामगारांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. आगीच्या विळख्यात सापडल्याने ११ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले.

रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यानंतर मदत आणि बचाव कार्य सुरू होते. फॅक्टरीत झालेल्या स्फोटामुळे ही आग लागली असावी, अशी प्राथामिक माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये कारखान्याला लागलेली भीषण आग आणि आकाशात उंच-उंच जात असलेले धुराचे लोट दिसत आहेत.

#WATCH | Delhi: A fire broke out at the main market of Alipur. Fire tenders at the spot, efforts to douse the fire underway. pic.twitter.com/M5dvY3Q6er

— ANI (@ANI) February 15, 2024

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पिंपरी पोलिसांची मोठी कारवाई! करोडोंचा हायड्रोपोनिक गांजा आणि ‘तो’ मुख्य सूत्रधार जेरबंद; आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड

Friday, 10 April 2026, 10:45

1600 कोटींचा गल्ला जमवल्यानंतर ‘धुरंधर 2’ ओटीटीवर होणार रिलीज; जाणून घ्या अधिक माहिती

Friday, 10 April 2026, 10:18

ज्याला प्रियकर समजले तो तर पतीच निघाला! दुसऱ्या लग्नासाठी पूजाचा काटा काढला; छ. संभाजीनगरमध्ये काय घडलं? वाचा

Friday, 10 April 2026, 9:59

सांगलीकरांनो लक्ष द्या! ‘या’ 25 गावांतून धावणार शक्तीपीठ महामार्ग; सुधारित यादीत तुमच्या गावाचं नाव आहे का?

Friday, 10 April 2026, 9:52

ऑफिसमध्ये हिजाब आणि नमाजची सक्ती! लैंगिक शोषणासोबतच धर्मांतर; एसआयटी तपासात मोठे खुलासे आले समोर

Friday, 10 April 2026, 8:40

“हे आताच थांबलं पाहिजे!” होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प पुन्हा कडाडले; इराणला दिला शेवटचा इशारा

Friday, 10 April 2026, 8:27
Next Post

शांत झोप लागत नाही म्हणून त्रस्त आहात? तर 'या' गोष्टींकडे द्या जरा लक्ष, होईल मोठा फायदा...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.