Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंबई हादरलं! शितपेयातून गुंगीचं औषध देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 19 November 2023, 20:25

मुंबई : घरात एकट्या असलेल्या तरुणीला शितपेयातून गुंगीचे औषध देऊन शेजारी राहणाऱ्या दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना चेंबूर परिसरात घडली आहे. ही घटना 15 नोव्हेंबर ला रात्री 10 ते 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये तरुणीने तक्रार दाखल केली असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.(Chembur police Station)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, मूळची पालघर जिल्ह्यातील भोईसर येथे आई आणि बहिणीसोबत राहणारी १९ वर्षीय पीडित मुलगी तिच्या वडिलांकडे चेंबूर येथे आली होती. ती रात्री घरात एकटीच असताना शेजारी राहणारा ३० वर्षीय आरोपी तिच्याकडे स्वयंपाकाच काही साहित्य मागण्याच्या बहाण्याने आला होता.(Young girl gang-raped)

तरुणीची त्याच्याशी ओळख असल्याने दोघेही घरात गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आरोपीने तिला शितपेयातून गुंगीचं औषध दिलं. त्यानंतर यादवने त्याचा मित्र प्रभाकर यादव (वय, 30) याला घरी बोलावून घेत तरुणीवर सामूहिक बलात्कार केला.

 

या घटनेनंतर काही वेळात तरुणी शुद्धीवर आल्यानंतर हा सर्व प्रकार तिच्या लक्षात येतांच तिने याबाबत चेंबूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.(Mumbai Rape case)

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

पंतप्रधान मोदींच्या रॅलीसाठी तैनात केलेल्या पोलिसांच्या वाहनाला अपघात; ६ पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.