Thursday, February 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sunetra Pawar: राष्ट्रवादीची धुरा आता “दादां”कडून “ताईं”कडे! सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 26 February 2026, 17:47
Sunetra Pawar: The NCP's leadership has now shifted from "Dada" to "Tai"! Sunetra Pawar elected as the party's national president

मुंबई: मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय (Sunetra Pawar) अधिवेशनात पक्षाच्या नेतृत्वाबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला. राज्याचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (Ajit Pawar Death) अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आता सुनेत्रा अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी अधिकृत घोषणा करत ही माहिती दिली. (Maharashtra Politics)

अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेल्या नेतृत्वाच्या पोकळीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. अधिवेशनात विविध राज्यांतील प्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षाची संघटनात्मक ताकद कायम ठेवत पुढील राजकीय वाटचाल ठरवण्यासाठी स्थिर नेतृत्वाची गरज असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.

सुनेत्रा पवार यांच्यावर आता राष्ट्रीय स्तरावर पक्षाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी येणार आहे. आगामी निवडणुका, संघटन विस्तार आणि राजकीय आघाड्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. अधिवेशनात उपस्थित कार्यकर्त्यांनी नव्या नेतृत्वाचे स्वागत करत पक्ष अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Maharashtra Kesari: The thrill of wrestling will be on the soil of Pune! The 68th "Maharashtra Kesari" will be blown; Soil worship ceremony on March 2

Maharashtra Kesari: पुण्याच्या मातीत रंगणार कुस्तीचा थरार! 68 व्या “महाराष्ट्र केसरी”चा शंखनाद; 2 मार्चला मातीपूजन सोहळा

Thursday, 26 February 2026, 18:36

पूर्व हवेलीतील जमिनींना सोन्याचे मोल! महामार्गांच्या जाळ्यामुळे गुंतवणूकदारांची चांदी; जागेच्या किमती गगनाला भिडल्या

Thursday, 26 February 2026, 18:28
Crime

Crime : उलटी, ताप आणि थेट मृत्यू! ‘हा’ कसला आजार? दोन दिवसांत दोन मृत्यू; आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल.

Thursday, 26 February 2026, 18:16

हवाई प्रवाशांना मोठा दिलासा; 48 तासांत तिकीट बदलल्यास शुल्क नाही, 14 दिवसांत रिफंड बंधनकारक

Thursday, 26 February 2026, 18:05
Sunetra Pawar: The NCP's leadership has now shifted from "Dada" to "Tai"! Sunetra Pawar elected as the party's national president

Sunetra Pawar: राष्ट्रवादीची धुरा आता “दादां”कडून “ताईं”कडे! सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

Thursday, 26 February 2026, 17:47

Nagpur News : एम्स रुग्णालयाच्या मेसमध्ये अस्वच्छतेचा कळस! जेवणात अळ्या सापडल्याने विद्यार्थ्यांचा संताप

Thursday, 26 February 2026, 17:43
Next Post

हवाई प्रवाशांना मोठा दिलासा; 48 तासांत तिकीट बदलल्यास शुल्क नाही, 14 दिवसांत रिफंड बंधनकारक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.