Tuesday, April 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी! अखेर मुख्यमंत्र्यावर उमेदवार बदलण्याची नामुष्की; शिवसेनेच्या हेमंत पाटीलांची उमेदवारी रद्द

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 3 April 2024, 19:25

मुंबई : शिवसेना शिंदे गटाने काही दिवसांपूर्वीच लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यामध्ये आठ उमेदवारांच्या नावांचा समावेश होता. हिंगोली लोकसभा मतदार संघातून हेमंत पाटील यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. मात्र, आठवड्याभरातच आता शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द केली आहे. त्यांच्याऐवजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांना हिंगोलीचे तिकीट देण्यात आले आहे.

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीकडून हिंगोली लोकसभेसाठी शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. हेमंत पाटील यांनी मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू केला होता. मात्र, हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भारतीय जनता पक्षाकडून जोरदार विरोध केला जात होता. तसेच उमेदवारी बदलण्याची मागणीही भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतून करण्यात आली होती.

या मागणीनंतर आता हेमंत पाटील यांची जाहीर झालेली उमेदवारी आठवड्याभरातच रद्द करण्यात आली आहे. त्यांच्याऐवजी आता बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे २६ एप्रिल रोजी हिंगोली मतदारसंघाचे मतदान पार पडणार असून त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची ४ एप्रिल ही शेवटची मुदत आहे. अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या एक दिवस आधी ठरलेला उमेदवार मागे घ्यावा लागला आहे. दरम्यान, शिंदे गटाने बाबुराव कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Crime

Crime : शेतात महिलेचं ब्लाऊज आणि जळालेले फोटो; ‘त्या’ भयंकर प्रकारामुळे अख्खं गाव भीतीच्या छायेत! ‘त्या’ घटनेने खळबळ

Monday, 13 April 2026, 23:27
IPL 2026

IPL 2026 : आईने दागिने विकले, फाटलेल्या बुटात सामने खेळले; आता आयपीएल गाजवतोय बिहारचा साकिब! प्रेरणादायी प्रवास

Monday, 13 April 2026, 23:07
Ashok Kharat

Pune : खरात यांच्या बेनामी मालमत्तांचे धागेदोरे पुण्यात! सीए ललित पोफळे यांच्या घरी ईडीचा छापा; छापेमारीने राजकीय वर्तुळात खळबळ

Monday, 13 April 2026, 22:41
Pune

Pune : निवडणूक कामासाठी जाताना काळाचा घाला! पुण्यातील लोहगाव परिसरात अपघातात ‘बीएलओ’ प्राध्यापकाचा मृत्यू

Monday, 13 April 2026, 22:09
pune

Pune : अष्टविनायक भाविकांनो लक्ष द्या! रांजणगावचे महागणपती मंदिर 15 एप्रिलपासून साडेतीन महिने बंद; ‘हे’ आहे मुख्य कारण

Monday, 13 April 2026, 21:54

Crime : चल तूला पोहायला शिकवतो, म्हणत वडिलांनी मुलाला पोहायला नेलं. पण सराव जीवावर बेतला.. सिद्ध नदीकाठची घटना

Monday, 13 April 2026, 21:19
Next Post

गाड्यांचा कर्णकर्कश आवाज काढत हुल्लडबाजी; वरवंड येथील ३० जणांवर यवत पोलिस ठाण्यात गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.