Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

OBC Reservation: ओबीसी आरक्षणाला आव्हान, सुनावणी 3 जानेवारीपर्यंत तहकूब; सरकारला शेवटची संधी

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Wednesday, 8 November 2023, 16:05
Mumbai HC ask explanation fom maha government for removing accused clothes

OBC Reservation: मुंबई: ओबीसींना आरक्षण देण्यासाठी काढलेला अध्यादेश रद्द करण्याच्या याचिकेवरील सुनावणी 3 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. या प्रकरणी भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज्य सरकारला अखेरची संधी देण्यात येत असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. राज्याचे महाधिवक्ता डॉ. बीरेंद्र सराफ यांनी केलेली विनंती मुंबई उच्च न्यायालयाकडून मान्य करण्यात आली आहे. तसेच या संदर्भात राज्य सरकारसह मागसवर्ग आयोग आपलं प्रतिज्ञापत्र 10 डिसेंबरपर्यंत न्यायालयात सादर करणार आहे.

सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. बाळासाहेब सराटे, प्रशांत भोसले आणि शिवाजी कवठेकर यांनी ओबीसी आरक्षणाच्या विरोधात एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. 23 मार्च 1994 रोजी ओबीसींना आरक्षण देण्याचा अध्यादेश जारी करण्यात आली होता. त्याला आव्हान देण्यात आलं आहे. राज्यातील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश रद्द करून ओबीसी आरक्षणाचे फेरसर्वेक्षण करावे. तोपर्यंत घटनाबाह्य असलेल्या ओबीसी आरक्षणाला स्थगिती द्या, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

ओबीसी आरक्षणाचा कायदा रद्द करून ओबीसी आरक्षणाचे फेर सर्वेक्षण करा अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. यावर बाळासाहेब सराटे म्हटलं होत की, राज्यात ओबीसींना दिलेले आरक्षण घटनाबाह्य आहे. तसेच 1994 ला जीआर काढून ओबीसी आरक्षणात 16 टक्के वाढ करण्यात आली. ही वाढसुद्धा घटना बाह्य असल्याचे बाळासाहेब सराटे यांनी याचिकेत नमूद असल्याचे सांगितले. तो संबंधित जीआर रद्द करणे आवश्यक आहे. या जीआरचे कायद्यात रूपांतर करण्यात आले. तसेच 2001 चा कायदा 2004 ला पारित झाला होता. तो कायदा देखील रद्द करावा अशी मागणी बाळासाहेब सराटे यांनी याचिकेत केली आहे

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुण्यात शताब्दी एक्सप्रेसखाली दिसला माणसाचा हात! भयानक आणि अंगावर काटा आणणाऱ्या दृश्याने खळबळ; नेमकं काय घडलं?

Friday, 11 September 2026, 15:29

पुण्यात राष्ट्रवादीला मोठा हादरा! सरपंचासह ६ सदस्य अपात्र; भाजे ग्रामपंचायतीत नाट्यमय राजकीय उलथापालथ

Friday, 11 September 2026, 15:05

ऑनलाइन बेटिंग आणि गेमिंगचा नाद लागला; कर्जाचा डोंगर चढला अन्…पुण्यातील प्रथमेश देशमुख आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा!

Friday, 11 September 2026, 14:34

मनोज जरांगेंच्या समर्थनात अभिजीत दिपके आक्रमक; सरकारला दिलं थेट ओपन चॅलेंज!

Friday, 11 September 2026, 14:15

पुण्यात ‘मोनाली आई विधाते’चा काळा धंदा उघड! ‘पूजा घाला नाहीतर जीव जाईल’ भीती दाखवून लाटले हजारो रुपये; ५ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 11 September 2026, 14:15

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाघोली पोलिसांकडून तीन सराईत गुन्हेगार तडीपार ; दोन महिन्यांत सात जणांवर तडीपारीची कारवाई

Friday, 11 September 2026, 14:00
Next Post

Pune News : बुधराणी हॉस्पिटलच्यावतीने पाटसच्या डॉ. पांडुरंग लाड व जनार्दन चांदगुडे यांचा सन्मान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp