Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मनसेने लोकसभेचं रणशिंग फुंकलं; राज ठाकरेंच्या 14 उमेदवारांची यादी समोर! पुण्यातून कोण?

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 7 January 2024, 8:03

Lok Sabha elections 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्या काही दिवसापासून लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी करत आहे. देशात पुढच्या काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे.त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांबरोबर लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने बैठका घेऊन आढावा घेतला.

राज ठाकरे यांचं पुणे लोकसभा मतदारसंघाकडेदेखील विशेष लक्ष आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये राज ठाकरे सातत्याने पुण्याचा दौरा देखील करत आहेत. याशिवाय पुणे लोकसभेच्या जागेसाठी पुण्यातील मनसेचे स्थानिक नेते देखील इच्छुक आहेत. राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना स्वबळावर निवडणूका लढण्याची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.

मात्र, गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज ठाकरे यांच्या सतत भेटीगाठी झाल्या आहेत, त्यासोबत भाजपच्याही अनेक नेत्यांनी देखील राज ठाकरे यांच्या भेटी घेतलेल्या आहेत. त्यामुळे आता मनसेमध्ये धाकधूक वाढत असल्याचं चित्र समोर आलं आहे. अशातच आता मनसेच्या लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे.

 

मनसेचे लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवार

  1. चंद्रपूर – राजू उंबरकर
  2. नाशिक – डॉ. प्रदीप पवार
  3. कल्याण- राजू पाटील
  4. ठाणे- अभिजित पानसे
  5. उत्तर मुंबई- गजानन राणे
  6. ईशान्य मुंबई- संदीप देशपांडे
  7. उत्तर मध्य- मुंबई संजय तुर्डे
  8. दक्षिण मध्य मुंबई- नितीन सरदेसाई
  9. दक्षिण मुंबई- बाळा नांदगावकर
  10. रायगड- वैभव खेडेकर
  11. पुणे- वसंत मोरे/साईनाथ बाबर
  12. बारामती- सुधीर पाटस्कर
  13. सोलापूर- दिलीप धोत्रे
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13
Next Post

Kiran Mane : अभिनेता किरण माने ठाकरे गटात प्रवेश करणार; आज शिवबंधन बांधणार हाती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.