Tuesday, February 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mhada Lottery 2026 : लॉटरी नाही, थेट घर! मुंबईत म्हाडाची 120 फ्लॅट्सची ‘पहिला येतो, त्याला घर’ योजना

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 3 February 2026, 19:04
Pune MHADA

photo- social media

Mhada Lottery 2026 : मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) मुंबईतील विविध भागांमध्ये तब्बल 120 फ्लॅट्स थेट विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. या योजनेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे लॉटरी नाही, ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर घर मिळणार आहे. (Mhada Lottery 2026 )

ही घरे याआधी लॉटरीत काढण्यात आली होती. मात्र काही तांत्रिक, आर्थिक किंवा अर्जदारांकडून वेळेत प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे ती विकली गेली नव्हती. त्यामुळे म्हाडाने ही घरे पुन्हा खुल्या विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. घरांची किंमत 38 लाखांपासून सुरू होऊन थेट 8 कोटींपेक्षा जास्त आहे. दक्षिण मुंबईतील ताडदेव येथील फ्लॅट सर्वात महाग, तर उपनगरांतील काही घरे तुलनेने परवडणारी आहेत.

हे फ्लॅट कांदिवली, चारकोप, वडाला, पवई, ताडदेव, जुहू आणि अंधेरी अशा मुंबईतील मोक्याच्या परिसरांमध्ये आहेत. त्यामुळे मध्यमवर्गापासून उच्च उत्पन्न गटापर्यंत सर्वांसाठी पर्याय उपलब्ध झाले आहेत.

नोंदणी प्रक्रिया 5 फेब्रुवारी 2025 पासून म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होणार आहे. अर्जदारांना ऑनलाइन लॉगिन करून पसंतीचा फ्लॅट निवडता येईल. फ्लॅट निवडल्यानंतर 48 तासांच्या आत घराच्या किमतीच्या 10 टक्के रक्कम भरावी लागेल. ही रक्कम वेळेत न भरल्यास दावा रद्द होईल आणि सुरक्षा ठेव जप्त केली जाईल.

उर्वरित रक्कम भरण्यासाठी म्हाडा तात्पुरते ऑफर लेटर देणार आहे. गृहकर्ज घेणाऱ्यांनी बँकेचे प्री-अप्रूव्हल पत्र अपलोड करणे बंधनकारक आहे. पूर्ण रक्कम आणि मुद्रांक शुल्क भरल्यानंतरच घराचा ताबा मिळणार आहे.

महागड्या घरांच्या बाजारात अडकलेल्या मुंबईकरांसाठी ही योजना म्हणजे लॉटरीशिवाय मिळणारी दुर्मिळ संधी आहे. घर घ्यायचं ठरवलं असेल, तर उशीर केला तर संधी हुकू शकते.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune Crime: “तुझं लग्न जमू देणार नाही!” लग्नासाठी नकार देताच तरुणीचे खासगी फोटो भावी पतीला दाखवून मोडलं लग्न

Tuesday, 3 February 2026, 20:04

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाच्या तनू भानची ऐतिहासिक कामगिरी! एनसीसी प्रजासत्ताक दिन कॅम्पमध्ये सर्वोत्तम एनसीसी कॅडेट; पंतप्रधानांच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान

Tuesday, 3 February 2026, 19:29
Ladaki Bahin Yojana: "Name the Ladaki Bahin Yojana after Ajitdada!"; Amol Mitkari's demand, Pankaja Munde said...

Ladaki Bahin Yojana: “लाडकी बहीण योजनेला अजितदादांचे नाव द्या!”; अमोल मिटकरींची मागणी, पंकजा मुंडें म्हणाल्या…

Tuesday, 3 February 2026, 19:17
T20 World Cup

T20 World Cup : ‘करो या मरो’ सामना! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संजू सॅमसनची अग्निपरीक्षा

Tuesday, 3 February 2026, 19:14

Uruli Kanchan News: उरुळी कांचनमधून भाजपचे तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार – सारिका लोणारी यांचा ठाम विश्वास

Tuesday, 3 February 2026, 19:10
Pune MHADA

Mhada Lottery 2026 : लॉटरी नाही, थेट घर! मुंबईत म्हाडाची 120 फ्लॅट्सची ‘पहिला येतो, त्याला घर’ योजना

Tuesday, 3 February 2026, 19:04
Next Post

Uruli Kanchan News: उरुळी कांचनमधून भाजपचे तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार – सारिका लोणारी यांचा ठाम विश्वास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.