Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“मी गोल्डी ब्रार बोलतोय, पुढच्या दोन दिवसांत गोळ्या घालणार”, आमदार अस्लम शेख यांना जीवे मारण्याची धमकी

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Sunday, 8 October 2023, 17:11
Maharashtra Congress MLA Aslam Shaikh gets death threat from gangster Goldy Brar probe on

मुंबई: काँग्रेस नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री आमदार अस्लम शेख यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख गँगस्टर गोल्डी ब्रार म्हणून केली आहे. दरम्यान, या प्रकरणी मुंबईच्या मालाडमधील बांगूर नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. गोल्डी ब्रार हा तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी आहे. त्यानं यापूर्वी बॉलिवूड स्टार सलमान खानलाही जीवे मारण्याची धमकी दिली होती.

आमदार अस्लम शेख यांचे स्वीय सहाय्यक आणि वकील विक्रम कपूर यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. विक्रम कपूरच अस्लम शेख यांना आलेले सर्व फोन उचलतात. अस्लम शेख यांना ५ ऑक्टोबर रोजी हा फोन आला असल्याची माहिती कपूर यांनी दाखल केलेल्या तक्रारीत दिली आहे. फोन करणार्‍याने स्वत:ची ओळख गोल्डी ब्रार अशी करून दिली. “मी गोल्डी ब्रार बोलत आहेत. मी अस्लम शेखला दोन दिवसांत गोळ्या घालून मारणार आहे. हे अस्लम शेखला सांगा”, असा फोन विक्रम कपूर यांना आला होता. हा फोन येताच विक्रम कपूर यांनी तत्काळ पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. फोनचे तपशील देखील त्यांनी पोलिसांना दिले आहेत. विक्रम कपूर यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावरून पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ५०६(२) आणि ५०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपासही पोलिसांनी सुरू केला आहे.

हेही वाचा:

IND vs AUS: डेव्हिड वॉर्नरने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम, भारताविरुद्ध केली मोठी कामगिरी

 

अखेर इस्रायलमध्ये अडकलेल्या नुसरत भरुचाशी झाला संपर्क, अडचणीनंतर अभिनेत्री सुरक्षितपणे परतणार भारतात

 

 

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

‘त्याला माझं शरीर आणि पैसा हवा होता’ इन्फ्लुएन्सर खून प्रकरणात मोठा खुलासा; मुलाखतीत सांगितलं होतं दुःख

Sunday, 30 August 2026, 22:55

पुण्यातील गणेशोत्सवात गौतमी पाटील नाचणार? खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक; डीजे, अश्लील गाणी आणि ट्रॅफिकच्या त्रासामुळे वाद पेटला

Sunday, 30 August 2026, 21:58

‘आमच्या भाईशी वाद का घालतो?’ मध्यरात्री बिबवेवाडीत थरार! जुन्या वादातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात मारले हत्यार

Sunday, 30 August 2026, 20:58

‘तू काळी आहे मला आवडत नाहीस’ पोलीस बायकोचा नवऱ्याकडून सतत छळ, मारहाण कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 30 August 2026, 20:13

पुण्यात बेकायदा सावकारीचा भयानक प्रताप! विनापरवाना पैसे उकळत १ कोटी १३ लाखांची वसुली केल्याने तिघांवर गुन्हा दाखल

Sunday, 30 August 2026, 19:22

पुणे प्राईम इम्पॅक्ट! पुणे सोलापूर महामार्गावर पत्रे आणि जाळ्या तर लावल्या पण आता दुभाजकांचं काय?

Sunday, 30 August 2026, 19:18
Next Post

Bhigwan News : कंपनी प्रशासन व कंत्राटी कामगार संघटनेमध्ये समन्वय घडवणार; खासदार सुप्रिया सुळे यांचा विश्वास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp