Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai ED Raid : दादरमधील प्रसिद्ध भरतक्षेत्र साडीच्या दुकानावर ईडीची धाड

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 6 December 2023, 16:16

Mumbai ED Raid : मुंबईत ईडीचं धाडसत्र सुरु आहे. दादरमधील लग्नसराईत बस्त्याच्या खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या भरतक्षेत्र साडीच्या दुकानावर ईडीची छापेमारी सुरु आहे. ईडीची टीम दुकानात पोहचली असून सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे. (Maharashtra ED Action)

मिळालेल्या माहितीनुसार, आज बुधवारी सकाळी 7 ते 8 वाजेच्यादरम्यान 20 ते 25 ईडीच्या अधिकाऱ्यांनी दुकानावर धाड टाकली. दादरच्या गर्दीच्या ठिकाणी हे दुकान असल्याने आजूबाजूच्या परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. भरतक्षेत्र दुकानाचे मालक मनसुख गाला यांची देखील चौकशी केली जात आहे. अजूनही या दुकानावर छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, ईडीच्या अधिकाऱ्यांकडून या कारवाई संदर्भात अजून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

ईडीचे अधिकारी भरतक्षेत्र दुकानाचे मालक मनसुख गाला यांच्या घरी देखील चौकशीसाठी पोहोचले आहेत. ईडीचे अधिकारी दादर येथील त्रिशला इमारती मधील 4 फ्लॅटची देखील चौकशी करत आहेत. भरतक्षेत्र दुकान मालक गाला यांचे या त्रिशला इमारतीत 4 फ्लॅट्स आहेत. त्रिशला इमारत भरतक्षेत्र दुकासमोरच आहे.

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59
Next Post

तंबाखू उत्पादने नियंत्रण कायद्याचा भंग; पाचगणीत पर्यटकावर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.