Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राज्य सरकारचा मोठा निर्णय; धनगर सामाजासाठी ‘शक्तिप्रदत्त’ची स्थापना; घ्या जाणून बैठकीतील प्रमुख निर्णय

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 8 November 2023, 17:28

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये महत्वाचे ११ निर्णय घेण्यात आले आहेत. धनगर समाज्याच्या विकासासाठी विविध योजना राबवण्यात येणार आहेत. यामध्ये शक्तीप्रदत्त समितीची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या मालाच्या निर्यातीला वेग देण्यासाठी राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर करण्यात आलं आहे. त्यासोबतच मॉरिशस येथे महाराष्ट्राची माहिती देणारे पर्यटक केंद्र व बहुउद्देशीय संकुल उभारण्यात येणार आहे. मुंबईतील एअर इंडियाची इमारत ताब्यात घेण्यासाठी पावले उचलण्यात येणार आहेत. अशा विविध अकरा निर्णयांना आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील अकरा निर्णय

  • धनगर समाजाच्या उन्नतीकरिताच्या योजना प्रभावीरीत्या राबविणार. योजनांचे सनियंत्रण करणार शक्तिप्रदत्त समिती. ( इतर मागास बहुजन कल्याण)
  • राज्यातील निर्यातीला वेग देणार. राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर. शेतकऱ्यांनाही फायदा. 4250 कोटी तरतुदीस मान्यता ( उद्योग विभाग)
  • मंगरूळपीर तालुक्यातल्या बॅरेजेसना मान्यता. वाशीम जिल्ह्यातील गावांना मोठा फायदा. 2200 हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचित होणार. ( जलसंपदा विभाग)
  • अनुदानित खासगी आयुर्वेद, युनानी महाविद्यालयांतील अध्यापकांची पदे राज्य निवड मंडळामार्फत भरणार ( वैद्यकीय शिक्षण)
  • मेगा वस्त्रोद्योग प्रकल्पांना देखील सामुहिक प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळणार. राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा. ( वस्त्रोद्योग विभाग)
  • गणित, विज्ञानात विद्यार्थ्यांना पारंगत करणार. आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची 282 पदे भरणार ( इतर मागास बहुजन कल्याण )
  • विदर्भात 5 ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारणार. संत्रा उत्पादकाना मोठा फायदा ( सहकार विभाग)
  • मॉरिशस येथे महाराष्ट्राची माहिती देणारे पर्यटक केंद्र व बहुउद्देशीय संकुल उभारणार ( पर्यटन विभाग) बारामती येथे पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र उभारणार ( गृह विभाग)
  • महाराष्ट्र बोव्हाईन ब्रिडिंग रेग्युलेटरी अथॉरिटी स्थापणार. रेतन केंद्रे रोगमुक्त करणार ( पशुसंवर्धन)
  • नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारत लवकर ताब्यात घेण्यासाठी पाऊले. एअर इंडियाचे सर्व अनर्जित उत्पन्न व दंड माफ ( सार्वजनिक बांधकाम विभाग)
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यात पावसाचा रौद्रावतार! 20 वर्षांचा विक्रम मोडला; पुढचे 2-3 दिवस आणखी धोकादायक

Monday, 6 July 2026, 9:23
ai image

पहाटे सगळे झोपेत… मावळमध्ये अचानक घरावर दरड कोसळली; NDRF कडून बचावकार्य सुरू

Monday, 6 July 2026, 8:48

महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार! एकाचवेळी 3 सायक्लोनिक सिस्टीम सक्रिय; पुढील 5 दिवस पाहायला मिळणार अतिवृष्टीचा रौद्रावतार

Monday, 6 July 2026, 8:30

सियाने केला राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचा अभ्यास; केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! गुगल सर्च आणि सांकेतिक चॅटमुळे मोठा खुलासा

Monday, 6 July 2026, 8:24

Weather Update: मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात अतिवृष्टीचा तडाखा; शाळांना सुट्टी, अनेक भागांत पूरस्थिती

Monday, 6 July 2026, 7:53

Daily Horoscope: सोमवार ठरणार ‘या’ राशींसाठी सुवर्णसंधी? वाचा 12 राशींचे संपूर्ण भविष्य

Monday, 6 July 2026, 7:42
Next Post

महादेव बेटिंग अॅपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकरसह ३१ जणांविरोधात गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.