Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बीड कारागृहात चाललंय काय? वाल्मीक कराड असलेल्या जेलमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 2 March 2025, 11:47

मुंबई : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार हा वाल्मीक कराड असल्याचं आरोप पत्रातून सिद्ध झालं आहे.वाल्मीक कराडला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा दावाही देशमुख कुटुंबीयांनी केला आहे. आता यानंतर कारागृहातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यभरातील वातावरण तापलं होतं.या हत्या प्रकरणात देशमुख कुटुंबियांच्या निकटवर्तीयांनी कारागृह असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी आरटीआय मध्ये केली आहे.मात्र कारागृह अधीक्षकांचे एक पत्र समोर आले आहे त्यात जेलमधील काही महत्त्वाच्या ठिकाणांची आणि बराक मधील कॅमेरे बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता बीड मधील कारागृहात चाललंय काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बीड जिल्ह्यातील मास्टरमाईड वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे विरोधकांनी या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. एकीकडे बीड जिल्ह्यातील कारागृहात वाल्मीक कराडला असणाऱ्या व्हीआयपी ट्रीटमेंटने सर्वत्र संताप व्यक्त केला जात असताना आता कारागृहातील महत्त्वाच्या ठिकाणी आणि वाल्मीक कराड असलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आले आहेत.याबाबत सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेल्या डी एम सेल्स कार्पोरेशन या संस्थेला हे पत्र कारागृह अधीक्षकाने दिले असून यात कॅमेरे दुरुस्त करणार असल्याचे सांगितले आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

IPL 2026

IPL 2026 : क्लासेनसोबतचा गैरसमज पडला महागात! हैदराबादचा अनिकेत वर्मा धावबाद; पंजाबच्या गोलंदाजांनी पुनरागमन केलं, पण…

Saturday, 11 April 2026, 17:45
Pune Metro

Pune Metro : पुणेकरांचा मेट्रो प्रवास अधिक सुखकर होणार! आता 3 ऐवजी 6 डब्यांची मेट्रो धावणार; महामेट्रोकडून DPR तयार करण्याचे काम सुरू

Saturday, 11 April 2026, 17:38
Pune Crime

Pune Crime : विहिरीत मोबाईल, जळलेल्या कपड्यांची राख; सराईत गुन्हेगाराने असे लपवले होते खुनाचे पुरावे, पण पोलिसांच्या ‘या’ युक्तीने गेम उलटला!

Saturday, 11 April 2026, 17:22

‘तुमच्या आईवडिलांना मारून टाकेल’ धमकावून अल्पवयीन मुलींवर वारंवार अत्याचार; नातेवाईकानेच केला विश्वासघात

Saturday, 11 April 2026, 17:18

लिंगाळीत बँक अधिकारी आणि शेतकऱ्यामध्ये कागदपत्रांच्या वादातून रस्त्यावरच फ्री-स्टाईल हाणामारी; दौंड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 11 April 2026, 16:59
Blackmailing the principal in Pune cost the police dearly! Sonali Hinge and PSI Ajit Bade of the Damini squad suspended

पुण्यात प्राचार्यांना ब्लॅकमेल करणं पोलिसांना पडलं महाग! दामिनी पथकातील सोनाली हिंगे अन् पीएसआय अजित बडेंचे निलंबन

Saturday, 11 April 2026, 16:54
Next Post

" धनंजय मुंडे उद्या राजीनामा देणार"; करुणा मुंडेंच्या पोस्टमुळे खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.