Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरातील हॉटेलचे दर थक्क करणारे

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 7 December 2023, 14:28

नागपूर : हिवाळी अधिवेशन त्यापाठोपाठ आलेल्या नाताळाच्या सुट्या आणि नववर्षाचे स्वागत अशा तिहेरी योगामुळे हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये चैतन्याचे वारे वाहत आहेत. गुरुवार ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशामुळे शहरातील मोठ्या हॉटेलमधील खोल्या बूक होत आहेत. २० डिसेंबरपर्यंत अधिवेशन राहणार आहेत. त्यानुषंगाने मंत्री, आमदार, त्यांचे कार्यकर्ते यांचा फौजफाटा शहरात दाखल होत आहे. त्यांनी शहरातील हॉटेलातील खोल्या अॅडव्हान्समध्ये बुक केल्या आहेत.

या माध्यमातून कोट्यवधीची उलाढाल हॉटेल क्षेत्र अनुभवणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषान सज्ज करण्याचा ट्रेंड वाढला आहे. त्यानुसार, कुटुंबासाठी ओपन एअर रेस्टॉरंट, जोडपे, युवक-युवतीसाठी विविध हॉटेल्स आणि रेस्टॉरेटमध्ये व्यवस्था करण्यात येते. हॉटेल रॅडिसन ब्ल्यू, हॉटेल ले मेरिडिअन, हॉटेल प्राइड, सेंटर पॉइंट, टेन डाउन इन स्ट्रीट (टीडीएस), व्ही फाइव्ह, सातपुडा हिल्स रिसॉर्ट, चोखर धानी, हॉटेल तुली, या मोठ्या हॉटेल्समध्ये नववर्षांचे स्वागत करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सोबतीला याचकाळात लग्नाचा बहार आहे. परिणामतः हॉटेलमधील खोल्या, बँक्वेट, सेलिब्रेशन हॉल, लॉन, रिसॉर्ट यांचा व्यवसाय तेजीत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नाताळाच्या सुट्यांपासून नववर्षाच्या स्वागतापर्यंत हॉटेल, रेस्टॉरंटमधील गर्दी शिगेला पोहोचणार आहे. काही हॉटेल्समध्ये केवळ जोडप्यांसाठी कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यामध्ये विशेष डीजेसह जेवण व ड्रिंकचा समावेश असणार आहे. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढात होणार आहे. लग्नाचे मुहूर्त असल्याने हिवाळ्यातील लग्नांचा मौसम जोरात राहणार आहे. हॉटेलमधील बँक्वेट, सेलिब्रेशन हॉल, लॉन, मंगल कार्यालये बुक झाली आहे. त्या माध्यमातून वेडिंग इंडस्ट्री कोट्यवधींचे व्यवहार अनुभवणार आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

मुंडेंच्या FDA चा मोठा भांडाफोड; गोरेपणाच्या क्रीममध्ये कॅन्सरकारक रसायनांचा काळाबाजार उघड

Sunday, 5 July 2026, 14:05

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Sunday, 5 July 2026, 13:09

महावितरणच्या कथित मनमानीविरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठान आक्रमक; महिनाभरात सुधारणा न झाल्यास सौर प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा……

Sunday, 5 July 2026, 13:02

हडपसर-उरुळी कांचन परिसरात अनधिकृत व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्रीचा सुळसुळाट; अपघात झाल्यास मदतही मिळत नाही, अधिकृत एजन्सीकडूनच सिलेंडर घ्या – राहुल क्षीरसागर

Sunday, 5 July 2026, 12:27

मातृत्वाला काळिमा! ठाण्यात आईनेच मुलाला दिले चटके, संतापजनक प्रकार उघड

Sunday, 5 July 2026, 12:04

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12
Next Post

सुश्राव्य भजन, किर्तन अन् महापूजा; रामदास स्वामी पादुका दौऱ्यानिमित्त निगडीत उत्साह

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.