Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विद्यार्थीनी, शिक्षिका ते कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी अशी विजया बाबर यांची तीन रूपे वडूजकरांनी पहिली…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 29 July 2022, 18:09

अजित जगताप

वडूज :  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाच्या हायस्कूल मध्ये विद्यार्थी, शिक्षिका व  खटाव सहाय्यक निबंधक अशी वडूज नगरीत तीन रूपे विजया बाबर यांची पाहण्यास मिळाली अशा शब्दात अनेक मान्यवरांनी गुणगौरव करण्यात आला.

सहकार क्षेत्रात कार्यरत असताना नियम व शिस्तबद्ध कामगिरी बजावली आहे. कोणाचीही तक्रार नाही. आज अनेक कामांमुळे अधिकारी-कर्मचारी यांच्यामध्ये समनव्यातुन असणे गरजेचे आहे. हीच भूमिका घेऊन सौ बाबर यांनी कार्य केले. हिंदी भाषेत शिक्षण देणाऱ्या या शिक्षिकांनी वडूज, आटपाडी, कुरोली या ठिकाणी पंधरा वर्षे सेवा करून नंतर सहकार क्षेत्रात अधिकारी होण्याचा मान मिळविला. त्यांची प्रेरणा घेऊन माता-भगिनींनी कार्य करावे. या वाटचालीत विटा मर्चंड बँकेचे अधिकारी श्री बाबर यांची मोलाची साथ मिळाली आहे.

या सेवानिवृत्त सत्कार समारंभाला जेष्ठ पत्रकार प्रा. नागनाथ स्वामी, सतिश शेटे, धनंजय क्षिरसागर,नितीन राऊत,  पांडुरंग तारळेकर,आनंदा साठे, प्रशांत फडतरे, सुधीर पवार,केदार जोशी, दत्ता इनामदार, मुन्ना मुल्ला, समीर तांबोळी, शरद कदम, डॉ विनोद खाडे, महेश गिजरे, खुस्पे, शंकर सावंत,,यमगर,भोसले, स्वप्नील माळी व वडूज सहाय्यक निबंधक कार्यालयातील कर्मचारी व इतर वर्ग उपस्थित होते.पाच वर्षांच्या काळात माण-खटाव तालुक्यात त्यांनी काम करताना कर्मचाऱ्यांना पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. अनेक प्रकरणी सहकारातील काहींनी न्यायालयात धाव घेतली.त्याला ही तोंड दयावे लागले होते

 

दरम्यान, विजया बाबर यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर भविष्यात लेखन, गायन व इतर छंद त्यांनी जोपासले पाहिजे यासाठी त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उन्नत महामार्गाच्या जमीन मोजणीसाठी राहुल शेवाळेंचा पुढाकार! हडपसर ते उरुळी कांचन परिसरातील शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक; योग्य बाजारभावाची मागणी

Thursday, 1 October 2026, 21:56

ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे मोठे आव्हान; राज्य शासनाच्या आदेशामुळे पुणे-पिंपरी-चिंचवडकरांची चिंता वाढली

Thursday, 1 October 2026, 21:16

उरुळी कांचन येथील डॉक्टर महिलेच्या घरातून ११ लाखांचे दागिने चोरी! पोलिसांचा तपास अपयशी; पोलिसांकडून ‘अ’ वर्ग फायनल समरीची प्रक्रिया

Thursday, 1 October 2026, 20:24

आळंदीच्या खासगी क्लासची सहल ठरली जीवघेणी! दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना; पुण्यातील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

Thursday, 1 October 2026, 19:33

अभिजित दीपकेंचं वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात; नितेश राणेंचा शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप,माफीची मागणी..

Thursday, 1 October 2026, 19:02

भिगवणमधील वसुली प्रकरणात आरोपीला जामीन! इंदापूर न्यायालयाचा आदेश; ५० हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका

Thursday, 1 October 2026, 18:22
Next Post

दौंड तालुक्यात तांब्याच्या तारा चोरणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ ; दौंड पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आवाहन...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp