Wednesday, June 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अल्पवयीन मुलाकडून चोरी करून घेणाऱ्या तीन आरोपींना येरवडा पोलिसांकडून अटक

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 27 March 2025, 14:11

पुणे : अल्पवयीन मुलाकडून चोरी करून घेणाऱ्या आरोपींना येरवडा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. रोहित नवनाथ ओव्हाळ( वय 29 वर्ष रा. जाधवनगर), रेहान शब्बीर कुरेशी (वय 25 वर्ष रा. हुसेन शहा बाबा दर्ग्याजवळ मेट्रोल कॉर्नर), स्टीफन जॉन शिरसाट (वय 19 वर्षे रा.सोमनाथनगर वडगाव शेरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी सागर विनोद गोयल (वय 42 वर्षे, रा. सदनिका क्रमांक 05, बिल्डींग नंबर 30, मित्तल निवास, प्रतीकनगर, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर आरोपींनी स्वतःच्या फायद्याकरिता पंधरा वर्षाच्या मुलास लक्ष करून त्याच्याकडून राहत्या घरात चोरी करून घेतली. त्याचबरोबर त्याला व कुटुंब इतर सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार नोव्हेंबर 2024 ते मार्च 2025 पर्यंतच्या कालावधीत घडला. यादरम्यान सदर अल्पवयीन मुलाकडून 15000 ते 20000 रुपये रोख रक्कम आणि 25,20,000 हजार रुपये किमतीचे (84 तोळे) सोन्याचे दागिने त्याच्याकडून चोरी करून घेतले. याप्रकरणी सागर विनोद गोयल यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनंतर पोलिसांनी सदर आरोपींना अटक केली आहे.

सदर आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम 308(2), 111,3(5) संरक्षण अधिनियम कलम 75 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास येरवडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले करीत आहेत.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

लोणी काळभोर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील 34 प्रकरणांमध्ये सरकारी जमिनींचा गैरवापर; तब्बल 194 कोटींच्या जमिनी सरकारजमा

Wednesday, 17 June 2026, 13:07

लोणावळ्यातील बंगल्यावर पोलिसांची अचानक धाड; मालकासह 18 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Wednesday, 17 June 2026, 13:03

रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचा कापलेला पाय मावशीच्या दाराला टांगला; घटनेने परिसरात खळबळ

Wednesday, 17 June 2026, 12:05

पीएमपीचे बसथांबे आता होणार हायटेक; 200 अत्याधुनिक शेल्टरसह प्रवाशांना मिळणार ‘बेस्ट’ सुविधा

Wednesday, 17 June 2026, 11:40

‘तू आमच्या घरातील महिलेच्या मागे का लागतोस?’ म्हणत तरुणाचा काटा काढला; सोलापूर येथील घटना

Wednesday, 17 June 2026, 11:15

Pune: कौटुंबिक छळाने हताश पित्याचा अंत; पत्नी आणि मुलांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

Wednesday, 17 June 2026, 10:54
Next Post
"Entity Of Concern": India Shreds US Religious Freedom Body Over Demand To Sanction RAW

'रॉ' विरोधातील कारस्थान उधळले; भारताचा अमेरिकेला जबर धक्का

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.