Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मागील 6 दिवसांपासून मान्सूनचा वेग मंदावला, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 3 June 2025, 15:13

पुणे: गेल्या सहा दिवसांपासून मान्सूनचे वारे स्थिर असल्याने मान्सूनचा वेग सध्या मंदावला आहे, असे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे. यामुळे मान्सूनचा पुढचा प्रवास कधी सुरु होणार याची वाट पहिली जात आहे. स्थिर वाऱ्यांमुळे मान्सूनचा वेग कमी झाला आहे, ज्यामुळे मान्सून एका जागी स्थिरावला आहे. IMD परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि मान्सूनच्या गतीबद्दल अपडेट्स देत आहे. याचा परिणाम महाराष्ट्र आणि देशाच्या इतर भागांवर याचा परिणाम होऊ शकतो. 

 

महाराष्ट्रात मान्सून वेळेआधी दाखल झाला होता. मान्सून दाखल झाल्यानंतर राज्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली, दरम्यान, सध्या पावसाचा जोर ओसरला असून मान्सून एका जागी स्थिरावल्यामुळे  राज्यात मान्सूनची एन्ट्री कधी होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 

सामान्यपणे सात जूनच्या आसपास मान्सून राज्यात दाखल होतो,  यंदा 25 मे रोजीच मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झाले होते. शेतकरी सध्या पीक पेरणी करण्याच्या तयारीत असून पावसाने हूल दिल्यास राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. दरम्यान, पुढील 10 ते 12 जूनपर्यंत पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान तज्ञांनी सांगितले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

धक्कादायक! मोराची चिंचोली वॉटरपार्कमध्ये मोठी दुर्घटना; वॉटर राईडवेळी महिलेचा भीषण अपघात, प्रकृती चिंताजनक

Wednesday, 8 April 2026, 17:57

धरणगाव हादरलं! संशयाचं भूत डोक्यात शिरलं अन् पतीने पत्नीवर केले एकामागून एक 13 वार; अंगावर काटा आणणारा थरार!

Wednesday, 8 April 2026, 17:47

बारामतीचा रणसंग्राम! 55 उमेदवार रिंगणात अन् काँग्रेसचं “धनगर कार्ड”; सुनेत्रा पवारांच्या मदतीसाठी फडणवीस मैदानात

Wednesday, 8 April 2026, 17:40

स्मार्ट पुणे, स्मार्ट पोलीस! ‘व्हॉईस टू वर्ड’ तंत्रज्ञानाने FIR होणार सुटसुटीत; काय आहे पुणे पोलिसांची नवी AI सिस्टीम?

Wednesday, 8 April 2026, 17:37

हडपसरमध्ये घरफोडी करून चोरट्यांनी 43 ग्रॅम सोन्याच्या मंगळसूत्रावर डल्ला

Wednesday, 8 April 2026, 17:18

मावळचा कायापालट होणार! हिंजवडी ते नवलाख उंब्रे मेट्रो धावणार? बाळा भेगड्यांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

Wednesday, 8 April 2026, 17:09
Next Post

शिरूरमध्ये शेतकरी कृती समितीच्या लढ्याला यश; ४ जूनपासून सकाळी आणि संध्याकाळी शेतकरी बाजार सुरू...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.