Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sleep in Winter : हिवाळ्यात झोपेच्या सवयीवर कसा परिणाम होतो? आपण का जास्त झोपतो? जाणून घ्या

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 4 December 2023, 15:59

Sleep in Winter : मुंबई : सर्वांनाच हिवाळा ऋतू आवडतो, कारण हिवाळा हा उष्ण आणि दमट वातावरणापासून आपली सुटका करतो. पाऊसही नसतो त्यामुळे चिपचिप नसते. थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणात गारवा जाणवतो. हिवाळ्यात आपल्याला अंथरुणावरून उठण्याची इच्छा होत नाही. तुम्ही कधी निरीक्षण केले का, उन्हाळ्याच्या तुलनेत आपण हिवाळ्यात जास्त वेळ झोपतो. उशीरा अंथरूणातून बाहेर येतो, किंवा निघूच वाटत नाही. असं का? कारण तज्ज्ञांच्या मते, ऋतूनुसार आपल्या झोपण्याच्या सवयी बदलतात. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेऊ या.

हिवाळ्यात झोपेचे चक्र नियंत्रित ठेवण्यासाठीचे उपाय

१.हिवाळ्यात दिवसा जास्तीत जास्त प्रकाश घेण्याचा प्रयत्न करा.
२.दररोज नियमित १० ते ३० मिनिटे व्यायाम करा, यामुळे तुम्हाला रात्री चांगली झोप येईल.
३.दिवसा झोपू नका.
४.तुमच्या खोलीचे तापमान खूप जास्त थंड किंवा गरम नसावे.
५.हिवाळ्यात जास्त जेवण करू नका.
६.गरज भासल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

 

झोपेच्या सवयी या ऋतूनुसार बदलू शकतात. कारण प्रकाश आणि काळोख हे मानवी झोपेसाठी महत्त्वाचे घटक आहे. प्रकाशामुळे मेंदूतील प्रमुख भाग उत्तेजित होतो, ज्यामुळे मेलाटोनिन हार्मोन आणि शरीराचे तापमान नियंत्रित राहते. पण, जेव्हा दिवस मावळतो तेव्हा या मेलाटोनिन हार्मोन आणि शरीराच्या तापमानाची पातळी वाढते आणि आपले शरीर आपल्याला झोपण्याची वेळ आली, असे सुचवते. सकाळी मेलाटोनिनची पातळी कमी होते, त्यामुळे आपण सकाळी उठतो. उन्हाळ्यात दिवस मोठा असतो तर हिवाळ्यात रात्र मोठी असते. त्यामुळे याचा परिणाम मेलाटोनिन हार्मोन आणि झोपेच्या सवयीवर होतो.

माणसाच्या झोपेच्या सवयींवर दैनिक प्रक्रियांचा प्रभाव पडतो. आपल्या शरीरात ‘टाईम किपिंग’ म्हणजेच वेळ पाळणाऱ्या पेशी असतात. या क्लॉक पेशी पर्यावरणाशी संक्रमित होतात. तापमान आणि वातावरणात बदल होतो, यास स्वत:ला अनुकूल ठेवण्यासाठी शरीर तसे प्रतिसाद देतात.” यामुळेच वातावरणात बदल होताच तापमानावर परिणाम होतो आणि आपला झोपेचा कालावधी बदलतो.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09
Next Post

World Disabilities Day 2023 : लोणी येथे दिव्यांग दिन साजरा; जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.