Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bihar Fire News : पाटण्यातील हॉटेलला भीषण आग; सहाजण ठार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 25 April 2024, 17:08
Patna Fire News

Patna Fire News

Bihar Fire News : पाटणामध्ये गुरुवारी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर सात जण गंभी जखमी झालेत. यावेळी जखमी झालेल्यांवर पाटण्याच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.

आग इतकी मोठी होती की, काही क्षणापर्यंत आग दुस-या इमारतीपर्यंत पोहोचली. काही जणांना आगीतून सुखरुप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. पाटणा स्टेशनजवळच्या हॉटेलला आग लागवी, त्यानंतर सिलिंडर फुटल्याचे सांगितलं जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन जणांचा मृत्यू घटनास्थळीच झाला तर चार लोकांचा मृत्यू उपचारादरम्यान झाला. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फायर ब्रिगेडच्या टीमला मोठे कष्ट घ्यावे लागले. या आगीच्या घटनेपासून रेल्वे स्थानक फक्त 50 मीटरच्या अंतरावर आहे. ही आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मुंबईत दुर्घटना ! सार्वजनिक शौचालयातील केमिकल गळती ठरली जीवघेणी; 2 तरुणांचा मृत्यू

Sunday, 27 September 2026, 15:10

CJP कार्यकर्त्यांवर पोलिसांची कारवाई! आशुतोष रांकासह कार्यकर्ते ताब्यात, अभिजीत दीपकेंचा सरकारला थेट सवाल

Sunday, 27 September 2026, 14:54

घरातून निघाले अन् दोन दिवसांनी धक्कादायक बातमी आली! निगडीत आढळला पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह; नेमकं काय घडलं? वाचा

Sunday, 27 September 2026, 14:53

विरोधकांनी अडचणी आणल्या नसत्या तर यशवंत कारखाना यंदा सुरू झाला असता; सुभाष जगताप

Sunday, 27 September 2026, 14:31

निमगाव केतकीतील दुचाकी चोरीचा पर्दाफाश; 1.50 लाखांचा मुद्देमाल जप्त

Sunday, 27 September 2026, 14:24

MPSC औषध निरीक्षक पेपरफुटीचा पर्दाफाश! अटकेतले दोन्ही उमेदवार टॉपर; आतलं गूढ काय?

Sunday, 27 September 2026, 14:15
Next Post

रेल्वेचा धक्का लागून जखमी झालेल्या आबा शितोळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp