Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील’ त्या ‘नराधम पित्यास 28 मार्चपर्यंत अखेर पोलीस कोठडी : स्वतःच्या मुलाच्या खुनासाठी चाकूसह ब्लेडचा वापर..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 23 March 2025, 11:53

पुणे : पुण्यातील एका आयटी अभियंत्याने पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून स्वतःच्याच तीन वर्षाच्या मुलाला संपवलं असल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. 21 मार्च )समोर आली होती.या घटनेच्या तपासात धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. मुलाचा खून करण्यासाठी संगणक अभियंत्याने चाकू तसेच ब्लेडचा वापर केला होता. नराधम बापाने वापरलेला चाकू पोलिसांनी जप्त केला असून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी कलमवाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर या संगणक अभियंत्याला 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी टी. एस.गायगोले यांनी दिले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, चंदननगर भागात राहणाऱ्या माधव साधुराम टीकेटी याने पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून तीन वर्षीय पोटच्या मुलाचा खून केला. हिम्मत माधव टिकेटी असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. आरोपी माधव हा एका माहिती तंत्रज्ञानात कंपनीत कामाला आहे गुरुवारी दुपारी माधव घरात होता मुलीला शाळेतून घरी घेऊन येतो असे सांगून तो तीन वर्षाचा मुलगा हिमत याला घेऊन घराबाहेर पडला. दरम्यान काही वेळाने वाहतूक करणाऱ्या बसमधून मुलगी सोसायटीच्या आवारातून घरी आली.मात्र माधव मुलीसोबत न आल्याने त्याच्या मोबाईल क्रमावर संपर्क साधण्याचा प्रयत्न पत्नीने केला. रात्री उशिरापर्यंत माधव आणि त्याचा मुलगा घरी आला नसल्याने मध्ये रात्री साडेबाराच्या सुमारास पत्नीने चंदननगर पोलीस ठाण्यात पती आणि मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तपास केला असता माधवला ताब्यात घेतले.तपासात त्याने तीन वर्षाचा मुलगा हिम्मत याचा खून केल्याची कबुली दिली.

याप्रकरणी आरोपी माधवला न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे स्वतःच्या मुलाचा अपहरण करून त्याचा खून केल्याप्रकरणी अखेर न्यायालयाने 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणाचा अधिक तपास गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक स्वाती खेडकर करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘असले भ्रष्ट अधिकारी आम्हाला नको’ विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर पुण्यात विराट आक्रोश मोर्चा! MPSC अध्यक्षांविरोधात रोहित पवारांचा एल्गार, सरकारला थेट इशारा

Monday, 7 September 2026, 14:40

ग्रामीण भागातील एचपी गॅस ग्राहकांना मोठा दिलासा! शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील ग्राहकांना आजपासून 25 दिवसानंतर मिळणार सिलेंडर

Monday, 7 September 2026, 14:27

जरांगे यांच्या उपोषणादरम्यान सरकारचा मोठा निर्णय! मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी थेट ४ GR जारी; वाचा सविस्तर

Monday, 7 September 2026, 14:07

महाराष्ट्र-मध्यप्रदेशात 24 घरफोड्या करणारा सराईत चोरटा जेरबंद; 16 तोळे सोने जप्त, स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापूर पोलिसांची कामगिरी

Monday, 7 September 2026, 13:16

चर्चगेटला अहिल्यादेवींचे नाव अन् शिंग्रोबांच्या नावाने महामार्ग! बाळूमामा देवस्थानासाठीही स्वतंत्र कायद्याची धनगर समाजाची मागणी

Monday, 7 September 2026, 12:54

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग की फेरीवाल्यांचा बाजार? व्हीआयपींसाठी यंत्रणा तत्पर, सामान्यांसाठी मात्र जबाबदारीची टोलवाटोलवी

Monday, 7 September 2026, 12:47
Next Post

वाघोली येथील 4 गुन्हेगार 2 वर्षासाठी हद्दपार, कोयता गँग म्हणून होती दहशत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp