Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune PMRD Lottery: पुण्यात घर घेण्याची सुवर्णसंधी; PMRDA लॉटरीत घर जिंकण्यासाठी असा करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 15 December 2025, 12:34

Pune PMRD Lottery:  पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीत स्वतःचे घर घेण्याची इच्छा असलेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पीएमआरडीएने (PMRD) अत्यल्प उत्पन्न गट आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी एकूण 833 सदनिकांची ऑनलाईन सोडत जाहीर केली आहे. या सोडतीची संपूर्ण प्रक्रिया अगदी सोपी ठेवण्यात आली असून नोंदणीपासून अर्ज आणि  रक्कम भरणे हे सर्व टप्पे ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करता येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत.

 

हेही वाचा- गुन्हेगारांची आता खैर नाही! पुणे-पिंपरीतील 7 पोलीस स्टेशन आणि 3 झोन, प्रशासनाच्या हालचालीला वेग

या गृहनिर्माण योजनेअंतर्गत सदनिका दोन ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पेठ क्रमांक 12 येथे एकूण 340 सदनिका असून यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी 55 आणि अल्प उत्पन्न गटासाठी 285 सदनिकांचा समावेश आहे. याच ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गटातील पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2.50 लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. त्यामुळे घराची एकूण किंमत कमी होण्यास मदत होणार आहे. याशिवाय पेठ क्रमांक 30 ते 32 येथे 493 सदनिका उपलब्ध असून यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी 306 आणि अल्प उत्पन्न गटासाठी 187 सदनिका देण्यात येणार आहेत.

जाणून घ्या महत्त्वाच्या तारीख

ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सोमवार 15 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू झाली आहे. ऑनलाईन अर्ज भरणे आणि पेमेंट प्रक्रिया 19 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे.  27 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन पेमेंटची अंतिम वेळ 27 जानेवारी रात्री 11.59 वाजेपर्यंत असेल. आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे रक्कम भरण्यासाठी 28 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

दिलेल्या माहितीनुसार, स्वीकारलेल्या अर्जांची प्रारूप यादी 11 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता प्रसिद्ध होईल. या यादीवर 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहेत. अंतिम यादी 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता जाहीर केली जाईल. त्यानंतर 26 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता ऑनलाईन सोडत काढली जाईल. सायंकाळी 6 वाजता पात्र आणि प्रतीक्षा यादीतील अर्जदारांची नावे संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहेत. नागरिकांनी housing.pmrda.gov.in या संकेतस्थळावरूनच अर्ज करावा, असे आवाहन पीएमआरडीएकडून करण्यात आले आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया 

  • संकेतस्थळावर “EWS/LIG Housing Registration” किंवा तत्सम लिंकवर क्लिक करा.

  • तुमची वैयक्तिक माहिती भरा त्यानंर नोंदणी पूर्ण केल्यावर तुमच्या मोबाइल/ईमेलवर ओटीपी (OTP) प्रक्रिया पूर्ण करा.

  • लॉगिन झाल्यावर आवश्यक कागदपत्राची माहिती भरा. अर्ज पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन रक्कम भरण्यासाठी लिंक येईल. त्यावर पेमेंट करा. पेमेंट झाल्यावर पावती डाऊनलोड करा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर ऑनलाईन अर्जाची पुष्टी मिळेल. भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची PDF कॉपी डाउनलोड कर

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मावळचा कायापालट होणार! हिंजवडी ते नवलाख उंब्रे मेट्रो धावणार? बाळा भेगड्यांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

Wednesday, 8 April 2026, 17:09
Good news for commuters! Missing Link work to be completed by end of April; Only light vehicles will be allowed for the first 3 months

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! एप्रिलअखेर मिसिंग लिंकचे काम संपणार; सुरुवातीचे 3 महिने फक्त हलक्या वाहनांनाच प्रवेश

Wednesday, 8 April 2026, 16:50

सासवड-कोंढवा मार्गावर तणावपूर्ण शांतता! हजारो हिंदू रस्त्यावर; पुण्यात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

Wednesday, 8 April 2026, 16:21
Crime

Crime : वाढदिवसाचं आमंत्रण हुकलं अन् आयुष्यच संपलं! “मी एकटा पडलो आहे…” स्टेटस ठेवून तरुणाने संपवलं जीवन

Wednesday, 8 April 2026, 16:15
RBI Bank

RBI Bank : बँक ग्राहकांसाठी महत्वाची माहिती; खिशातले पैसे जपून वापरा! RBI ने दिला महागाईचा इशारा, घेतले 5 मोठे निर्णय!

Wednesday, 8 April 2026, 16:04
सरकार शितोळे सेतू, Pune News, Punytil news, punyatil batmya, pune crime, pune today, पुणे बातम्या, पुण्यातील ठळक बातम्या, आजच्या ठळक बातम्या, pune viral News, crime news, pune prime news, पुणे प्राईम न्यूज, pune latest news, pune marathi news, pune marathi batmya, Punyatil news

पुणे-पिंपरी जोडणारा “सरकार शितोळे सेतू” वाहतुकीसाठी खुला! 40 कोटींचा देखणा पूल ठरतोय आकर्षणाचं केंद्र

Wednesday, 8 April 2026, 15:57
Next Post

Crime News: मानवी हाडं, मांसाचे अवशेष सापडले अन् सख्खा भाऊ पोलिसांच्या जाळ्यात अडकला; नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.