Monday, March 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुणे ते शिरूर आता फक्त काही मिनिटांत, देशातील सर्वात लांब उड्डाणपूल पुणे-नगर महामार्गावर; 31 किमीचा प्रवास होणार सुखकर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 12 March 2026, 13:37

Pune News : पुणे : पुणे (Pune) शहरातील वाढत्या वाहतूककोंडीवर (Traffic) उपाय म्हणून केंद्र सरकारकडून मोठ्या रस्ते प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. एकूण सुमारे 45,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मदत होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती देताना पुण्यातील अनेक महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांना गती देण्यात येणार असल्याचे सांगितले.

या योजनेंतर्गत पुणे ते अहिल्यानगर महामार्गावर मोठा उन्नत मार्ग उभारण्याचा प्रस्ताव आहे. पुणे-नगर महामार्गावर सुमारे 53.4 किमी लांबीचा उन्नत मार्ग विकसित केला जाणार असून या प्रकल्पासाठी सुमारे 7,514 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गावर सुमारे 31 किमी लांबीचा उड्डाणपूल असणार असून तो देशातील सर्वात लांब उड्डाणपूल मानला जाणार आहे. हा सहा पदरी उड्डाणपूल खराडी जंक्शन ते रांजणगाव एमआयडीसीपर्यंत असणार आहे.

या प्रकल्पात दुमजली रस्त्याची संकल्पना वापरण्यात येणार आहे. खराडी ते विठ्ठलवाडी दरम्यान सुमारे 7.4 किमी लांबीच्या भागात खालील स्तरावर चौपदरी रस्ता असेल. त्यावर पहिल्या स्तरावर वाहनांसाठी उड्डाणपूल आणि दुसऱ्या स्तरावर मेट्रो मार्ग तयार करण्याची योजना आहे. त्यामुळे या मार्गावर तीन स्तरांवर वाहतूक शक्य होणार आहे. सध्या पुणे ते शिरूर हा प्रवास साधारणपणे दीड ते पावणे दोन तासांचा होतो. हा उन्नत मार्ग पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास सुमारे 45 मिनिटांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

याशिवाय या मार्गाचा पुढे विस्तार करून शिरूर ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत सुमारे 192 किमी लांबीचा द्रुतगती मार्ग उभारण्याचीही योजना आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 14,886 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यामुळे पुणे ते संभाजीनगर प्रवास सुमारे दोन तासांत पूर्ण होऊ शकतो.

दरम्यान, तळेगाव ते चाकण उन्नत मार्ग, चाकण ते शिक्रापूर सहा पदरी मार्ग आणि पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर ते यवत दरम्यान सुमारे 31.50 किमी लांबीच्या रस्त्याचाही विकास केला जाणार आहे. तसेच 8 मार्च रोजी सावित्रीबाई फुळे पुणे विद्यापीठ चौक परिसरात नव्या दुमजली उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले. या उड्डाणपुलामुळे शहरातील काही प्रमुख मार्गांवरील वाहतूककोंडी कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Yawat

Yawat : यवत पोलिसांची मोठी कारवाई! घरफोडी करणारी सराईत टोळी गजाआड; 10 गुन्हे उघडकीस.

Monday, 16 March 2026, 15:04

नैराश्याच्या गर्तेतून बाहेर पडण्याचे 5 सोपे उपाय

Monday, 16 March 2026, 14:48

मार्चचा पगार कापला जाऊ शकतो; टॅक्स वाचवण्यासाठी ‘ही’ 3 कामे तातडीने करा

Monday, 16 March 2026, 14:44

Pune News: चाकण हादरलं! भटक्या कुत्र्यांचा थरार; अंगावर धावून आलेल्या टोळीने 32 वर्षीय महिलेचा घेतला बळी

Monday, 16 March 2026, 14:20

Prakash Abitkar: खासगी रुग्णालयांकडून लूट थांबवा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा विधानसभेत कडक इशारा

Monday, 16 March 2026, 13:45

Mumbai News: बापरे! आयसीयूत उपचार सुरू असतानाच वृद्ध महिलेवर उंदराचा हल्ला; मीरा भाईंदरमधील रुग्णालयाचा संतापजनक प्रकार

Monday, 16 March 2026, 13:13
Next Post
Pune

Pune : भीमाशंकर मंदिर 3 महिने बंद! दुरुस्तीसह भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाचे मोठे पाऊल; वाचा सविस्तर.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.