Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : चिंचवडमध्ये 3.80 लाखांची लूट; गुंडविरोधी पथकाच्या धडाकेबाज कारवाईत चार आरोपी अटकेत

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 4 December 2025, 14:33
Pune News

photo- social media

प्रतिनिधी,अमित मुंडीक
Pune News :  श्रीजी सिरॅमिक दुकानाजवळ धारदार शस्त्राचा धाक दाखवत 3 लाख 80 हजार रुपयांची लूट करणाऱ्या टोळीला गुंडा विरोधी पथकाने अटक केली आहे. 2 डिसेंबर रोजी रात्री हा प्रकार घडला.

 

आशिष अरजनमा बुवा हे दुकानासमोर थांबले असताना चार अनोळखी तरुणांनी त्यांच्या अंगावर धाव घेत कोयत्यासह धारदार हत्त्याराने हल्ला केला. बुवांना जखमी करून त्यांच्या ताब्यातील रोख रकमेची बॅग आरोपींनी हिसकावली. परिसरात दहशत माजवून आरोपी पळून गेले. या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 516/2025 नोंदविण्यात आला आहे.

घटनेनंतर पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने स्वतंत्र तपास पथक तयार केले. सहा. पोलीस निरीक्षक एच. व्ही. माने, पोउपनि समीर लोंढे यांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने संशयितांचा माग काढला.

तपासात आरोपींची ओळख पटून पथकाने थेरगाव स्मशानभूमीजवळून यश रमेश अंधारे (18), रितेश मुकेश चव्हाण (18), रुपेंद्र रुपबसंत बैद (19) आणि एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

अटक आरोपींना न्यायालयीन कार्यवाहीसाठी चिंचवड पोलीस ठाण्यात हजर केले असून पुढील तपास सुरू आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Headache

Headache : सावधान! वारंवार होणारी डोकेदुखी असू शकते ‘या’ गंभीर आजारांचे लक्षण, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

Saturday, 4 April 2026, 16:31
The officials who helped Bhondubaba Kharat are now out of luck! Not just transferred, but directly "dismissed"; Direct warning from the Revenue Minister

भोंदूबाबा खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची आता खैर नाही! केवळ बदली नाही, तर थेट “बडतर्फ” करणार; महसूलमंत्र्यांचा थेट इशारा

Saturday, 4 April 2026, 16:21
Pune

Pune : पुणे रेल्वे स्थानकाचा कायापालट! 400 कोटींचे ‘यार्ड रिमॉडलिंग’ आणि 6 नवीन फलाटांची भर; प्रवाशांना मोठा दिलासा

Saturday, 4 April 2026, 16:10
Govt Jobs: Have you passed the 10th standard and are looking for a government job Then start preparing now Big opportunities for Clerk and Typist positions at this place find out about the government's mega recruitment

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! राज्यातील महसूल विभागात 35,876 नवीन पदांची भरती होणार; प्रशासनाकडून मोठी घोषणा

Saturday, 4 April 2026, 15:59

LLB परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; आमदार राहुल कुल आक्रमक, दोषींवर कारवाईची मागणी

Saturday, 4 April 2026, 15:53

‘नोकरी टिकवून ठेवायची असेल तर माझ्यासोबत संबंध ठेव’ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याला शरीरसुखाची मागणी; लिपिकाच्या निलंबनाचे आदेश

Saturday, 4 April 2026, 15:37
Next Post
Pune Crime: 'Marry me or give me 2 lakhs, otherwise I...' Another case registered against the self-proclaimed female 'lawyer' in Pune

Pune Crime: 'लग्न कर किंवा मला 2 लाख दे, नाहीतर मी...' पुण्यातल्या त्या स्वयंघोषित महिला 'वकिलाविरोधात' आणखी एक गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.