Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुणे विभागातील रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांची मोठी कारवाई; आंतरराज्य टोळी जेरबंद, 40 लाखांचे दागिने जप्त

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 16 December 2025, 17:33
Crime news: Threat to send recording to husband, ransom of 2 lakhs collected; Where did this incident happen?

Photo - social media

Pune Crime: पुणे: रेल्वे प्रवाशांना ट्रेनमधून त्यांचे मौल्यवान दागिने चोरणाऱ्या हरियाणातील एका आंतरराज्य टोळीतील पाच जणांना पुणे विभागातील रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत आरोपींकडून सुमारे 40 लाख रुपये किमतीचे 288 ग्रॅम वजनाचे सोने आणि हिऱ्यांनी जडलेले दागिने जप्त करण्यात आले आहेत.

 

हेही वाचा- पुणे पोर्शे अपघात प्रकरणात मोठी अपडेट! आरोपी विशाल अगरवालच्या जामीनाबाबत महत्वाचा निर्णय; वडील 17 महिन्यांपासून तुरुंगात…

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोनू राजकुमार वय 25, हवासिंग फत्ते सिंग वय 66, अमितकुमार बलवंत सिंग वय 31, अजय सतीश कुमार वय 28 आणि कुलदीप रामफळ वय 28 यांचा समावेश आहे. सर्व आरोपी हरियाणा राज्यातील विविध गावांचे रहिवासी आहेत. हे सर्व जण मिळून रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना लक्ष्य करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक कुटुंब गांधीधाम बेंगळुरू एक्सप्रेसने सुरत येथून मिरजकडे प्रवास करत होते. ट्रेन मिरज स्थानकाजवळ येत असताना, एक महिला सीटखाली ठेवलेल्या बॅगा काढून खाली उतरण्यासाठी दाराकडे जात होती. त्याच वेळी दाराजवळ उभ्या असलेल्या आरोपींनी सामान उतरवण्यास मदत करण्याची तयारी दर्शवली. परिस्थितीचा फायदा घेत आरोपींनी कुटुंबाचे लक्ष दुसरीकडे वळवले आणि एका बॅगेतून सुमारे 24 तोळे वजनाचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने चोरून नेले.

घटनेनंतर मिरज रेल्वे पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या मदतीने आरोपींचा माग काढण्यात आला. अटकेनंतर आरोपींना 9 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. तपासादरम्यान मिरज रेल्वे पोलिस ठाण्यात दाखल दोन गुन्ह्यांशी संबंधित दागिने जप्त करण्यात आले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

लग्न करून पैसे-दागिने घेऊन फरार; राज्यात विवाह फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघड

Thursday, 2 April 2026, 16:12
Midnight terror in Fursungit! 4 drunk people running around, sharp weapons in their hands, shouting and terror in the area

फुरसुंगीत मध्यरात्री थरार! दारूच्या नशेत तर्राट 4 जण, हातात तीक्ष्ण हत्यारं, आरडाओरड अन् परिसरात दहशत

Thursday, 2 April 2026, 16:02

औषधं, प्लास्टिक आणि दैनंदिन वस्तू होणार स्वस्त; 41 उत्पादनांवरील आयात शुल्क रद्द

Thursday, 2 April 2026, 15:47
Andekar Gang News: Four arrested for collecting ransom of Rs 15,000 to Rs 20,000 per month for Andekar; Wife Sonali Andekar also a co-accused

‘धूम’ स्टाईल चोरी, 15 लाख चोरून चक्क ‘गटारात’ मुक्काम; पण पोलिसांच्या एका ‘आयडिया’ने खेळ खल्लास

Thursday, 2 April 2026, 15:25
Pune residents, beware! A gang of looters is active; they suddenly appear in front of a car and give the excuse of plotting to kill....

पुणेकरांनो सावधान! लूटमार करणारी टोळी सक्रिय; अचानक गाडीसमोर येतात अन् कट मारल्याचं कारण देत….

Thursday, 2 April 2026, 15:21
Impersonator's act in Pune! Threatened the police by saying 'I am Shinde's man!'; Attempted to fool the police

पुण्यात तोतया अधिकाऱ्याचा कारनामा! ‘”मी शिंदेंचा माणूस आहे!”, म्हणत पोलिसांना धमकावलं; खाकीलाच चकवा देण्याचा प्रयत्न

Thursday, 2 April 2026, 15:02
Next Post
Breaking News

Breaking News : अहिल्यानगरमध्ये दागिन्यांच्या मोहापायी शेजारणीनेच रचला महिलेच्या खुनाचा कट; तीन मैत्रिणींनी दिली साथ, ब्लेडने गळा चिरला अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.