Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Bribe News : रेशनकार्ड देण्यासाठी 16 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अन्न नागरी पुरवठा निरीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 12 December 2025, 13:14
Pune Bribe News

photo- social media

Pune Bribe News : रेशनकार्डच्या शासकीय शुल्काच्या व्यतिरिक्त 19 हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती 16 हजार रुपयांची लाच स्वीकारताना भोसरी अन्नधान्य वितरण विभागाच्या परिमंडळ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ‘एसीबी’ ने ही कारवाई भोसरी (पुणे) येथील अन्नधान्य वितरण कार्यालयात गुरुवारी (ता.11) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास केली आहे.

 

गजानन अशोकराव देशमुख (वय 36 रा.फ्लॅट नंबर 404 निर्माण हिलसाईड, तळजाई पठार, धनकवडी, पुणे. (वर्ग :- 2) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका 25 वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे अपंग असून समाजकार्य करतात. त्यांना शासकीय कागदपत्रांची माहिती असल्याने ते त्यांचे मित्र व ओळखीच्या लोकांसाठी नवीन रेशन कार्ड काढून देण्यासाठी मदत करत असतात. तक्रारदाराचे मित्र व ओळखीचे असे एकूण 14 जणांनी तक्रारदार यांना त्यांचे नवीन रेशन कार्ड काढण्यासाठीचे अधिकार पत्र दिले होते. तसेच सोबत सरकारी फी प्रत्येकी 50 रुपये असे दिल्यानंतर तक्रारदाराने 14 जणांचे प्रस्ताव तयार करून सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडली होती. शासकीय फी पन्नास रुपये ऑनलाइन भरल्यानंतर त्या 14 जणांना 14 रेशन कार्ड चे ‘एन’ नंबर प्राप्त झाले होते. (Pune Bribe News)

दरम्यान, तक्रारदार हे सदर 14 नवीन रेशन कार्ड मिळण्याकरिता भोसरी अन्न नागरी पुरवठा विभागाचे चे पुरवठा निरीक्षक देशमुख यांना भेटले. तेव्हा त्यांनी प्रत्येक नवीन रेशन कार्ड साठी 900 रुपये प्रमाणे 14 रेशन कार्डसाठी 12 हजार रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, आरोपी लोकसेवक परीमंडळ अधिकारी गजानन देशमुख यांनी तक्रारदार यांच्याकडे 14 रेशन कार्ड मंजूर करून त्यावर सही शिक्का देण्यासाठी सुरुवातीस 14 रेशन कार्ड पैकी 10 रेशन कार्ड करता, प्रत्येकी 1,500 रुपये प्रमाणे असे एकूण 15 हजार रुपये व उर्वरित चार रेशनकार्डसाठी प्रत्येकी 1 हजार रुपये प्रमाणे 4 हजार रुपये अशी 19 हजार रुपयाच्या लाचेची मागणी करून ताडजोडीअंती 16 हजार रुपयांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते.

त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आरोपी लोकसेवक गजानन देशमुख यांना तक्रारदार यांच्याकडून 16 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. त्यांच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53

पुढील 48 तास महत्त्वाचे! विदर्भासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, तर मुंबई-पुण्यात उकाडा वाढणार

Tuesday, 7 April 2026, 7:40

Daily Horoscope: आजचा मंगळवार पालटणार तुमचे नशीब; पहा कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ!

Tuesday, 7 April 2026, 7:31
gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Next Post
Soyabean Market

Soyabean Market : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारचं १९ लाख टन सोयाबीन खरेदी करण्याचं उद्दिष्ट !

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.