Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Prithviraj Chauhan: “त्याने राजकारण्यांना मुली पुरवल्या, त्यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवलं” पृथ्वीराज चव्हाणांच्या ‘त्या’ वक्तव्याने राजकारणात गदारोळ; प्रकरण काय?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 16 December 2025, 18:26
Prithviraj Chauhan: "He provided girls to politicians, trapped them in a 'honey trap'" Prithviraj Chavan's 'that' statement created a stir in politics; What is the matter?

पुणे: अमेरिकेतील गाजलेल्या एपस्टीन फाईल्स 19 डिसेंबर (Prithviraj Chauhan) रोजी तेथील संसदेत खुल्या होणार असून त्यातून समोर येणारी (Epstein Files Controversy) माहिती ही जगाच्या राजकारणाला (Maharashtra Politics) हादरवणारी ठरेल, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. या फाईल्सचा परिणाम भारताच्या राजकारणावरही होऊ शकतो आणि पंतप्रधान बदलण्याचीही शक्यता निर्माण होऊ शकते, असा तर्क त्यांनी व्यक्त केला आहे. (Breaking News)

 

नेत्यांना अल्पवयीन मुली पुरवल्याचा आरोप

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, जेफ्री एपस्टीन नावाच्या व्यक्तीने जगातील अनेक मोठ्या आणि प्रभावशाली लोकांना अल्पवयीन मुली पुरवल्याचे आरोप आहेत. या प्रकरणात भारतातील काही लोकांचाही सहभाग असल्याची चर्चा आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते. याआधीही आपण पंतप्रधान बदलण्याबाबत वक्तव्य केलं होतं आणि त्यावर आजही ठाम असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. (Latest Marathi News)

परराष्ट्र धोरणावर टीका

चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावर टीका करत ते पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप केला. एपस्टीन फाईल्समध्ये भारतातील काही आजी-माजी खासदारांची नावे असल्याची चर्चा सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलं. जेफ्री एपस्टीनने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली असण्याचा संशय अनेकांनी व्यक्त केला आहे, असंही ते म्हणाले. उच्च सुरक्षा असलेल्या तुरुंगात त्याला आत्महत्या करण्यासाठी साधनं कशी मिळाली, हा आजही प्रश्न असल्याचं त्यांनी सांगितलं. (Marathi Batmya)

नेत्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचं काम

एपस्टीन प्रकरणाबाबत माहिती देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, 1995 पासून एपस्टीनने अल्पवयीन मुलींच्या माध्यमातून मोठ्या नेत्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचं काम केलं. या प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प, माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन, उद्योगपती बिल गेट्स आणि इंग्लंडचे युवराज प्रिन्स अँड्र्यू यांची नावं पुढे आली आहेत. बिल गेट्स यांनी आरोप मान्य केले असून प्रिन्स अँड्र्यू यांनी कोर्टाबाहेर समझोता केला आहे. (Narendra Modi)

पुढील वर्षी अमेरिकेत निवडणुका असल्याने या प्रकरणाची कागदपत्रे जाहीर करण्यासाठी खासदारांनी दबाव टाकला. त्यानुसार अमेरिकेच्या संसदेत कायदा मंजूर करण्यात आला असून 19 डिसेंबर रोजी एपस्टीन फाईल्स खुल्या होणार आहेत. या घडामोडींचा परिणाम भारतातही दिसू शकतो आणि पंतप्रधान बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

लग्न करून पैसे-दागिने घेऊन फरार; राज्यात विवाह फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघड

Thursday, 2 April 2026, 16:12
Midnight terror in Fursungit! 4 drunk people running around, sharp weapons in their hands, shouting and terror in the area

फुरसुंगीत मध्यरात्री थरार! दारूच्या नशेत तर्राट 4 जण, हातात तीक्ष्ण हत्यारं, आरडाओरड अन् परिसरात दहशत

Thursday, 2 April 2026, 16:02

औषधं, प्लास्टिक आणि दैनंदिन वस्तू होणार स्वस्त; 41 उत्पादनांवरील आयात शुल्क रद्द

Thursday, 2 April 2026, 15:47
Andekar Gang News: Four arrested for collecting ransom of Rs 15,000 to Rs 20,000 per month for Andekar; Wife Sonali Andekar also a co-accused

‘धूम’ स्टाईल चोरी, 15 लाख चोरून चक्क ‘गटारात’ मुक्काम; पण पोलिसांच्या एका ‘आयडिया’ने खेळ खल्लास

Thursday, 2 April 2026, 15:25
Pune residents, beware! A gang of looters is active; they suddenly appear in front of a car and give the excuse of plotting to kill....

पुणेकरांनो सावधान! लूटमार करणारी टोळी सक्रिय; अचानक गाडीसमोर येतात अन् कट मारल्याचं कारण देत….

Thursday, 2 April 2026, 15:21
Impersonator's act in Pune! Threatened the police by saying 'I am Shinde's man!'; Attempted to fool the police

पुण्यात तोतया अधिकाऱ्याचा कारनामा! ‘”मी शिंदेंचा माणूस आहे!”, म्हणत पोलिसांना धमकावलं; खाकीलाच चकवा देण्याचा प्रयत्न

Thursday, 2 April 2026, 15:02
Next Post
Pune Navale Bridge: The series of accidents on Navale Bridge has finally come to an end! Union Minister Nitin Gadkari's urgent approval for the elevated bridge

Pune Navale Bridge: नवले पुलावरील अपघातांच्या मालिकेला अखेर पूर्णविराम! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची एलिव्हेटेड ब्रिजला तातडीची मंजुरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.