Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पाचगणी येथील युथ फोरम गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम ; गणेशोत्सवात केले नागरिकांचे कोरोना लसीकरण

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 6 September 2022, 17:46

लहू चव्हाण

 

पाचगणी : पर्यटन नगरी पाचगणीतील युथ फोरम गणेश मंडळाने गणेशोत्सवात कोरोना लसीकरण शिबिर घेत कोरोनाबाबत जनजागृती केली. लसीकरण शिबिरात एकूण १५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यामुळे युथ फोरम गणेश मंडळाने लसीकरण मोहीम राबविल्याने परिसरात कौतुक होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील युथ फोरम मंडळ दरवर्षी विविध उपक्रम राबवत असते. यंदा कोरोना लसीकरण शिबिर घेतल्याने नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यात १५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

दरम्यान, कोरोनाच्या दोन ते अडीच वर्षाच्या संकटाच्या काळातून यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे. निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करीत असताना पर्यावरण आणि आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षा जपण्याचे आवाहन पोलिस व पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या लसीकरणासाठी ओमकार जाधवराव, आदित्य प्रभाळे, धवल पुरोहित, ओमकार भगत, अथर्व मुळे, रहिम शेख, विराज बिरामणे, विपुल बोधे, आदित्य माने, ओमकार उंबरकर,हरिष उपाध्याय,विरेन माने, अभिषेक भगत, ऋनाल पुरोहित आदींनी परिश्रम घेतले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post

Breaking News : राज्यातील २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर - राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त डॉ. जगदीश पाटील...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.