Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri-Chinchwad Election : महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ट्विस्ट’! मतविभागणी टाळण्यासाठी सुप्रिया सुळे सक्रिय;काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 16 December 2025, 11:54
Pimpri-Chinchwad Election

photo- social media

Pimpri-Chinchwad Election : आगामी महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाताच पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपने स्वबळावर लढण्याचा नारा दिला असला तरी, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, म्हणजेच शरद पवार (काका) आणि अजित पवार (पुतणे), हे एकत्र येऊन ‘पवार पॅटर्न’ वापरण्याच्या दिशेने पाऊल टाकत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. (Pimpri-Chinchwad Election)

 

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची एकत्रित बैठक पहिल्यांदाच पार पडली. अजित पवार गटाचे निवडणूक प्रमुख नाना काटे आणि शरद पवार गटाच्या कोअर कमिटीचे सदस्य सुनील गव्हाणे यांच्यात ही महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या बैठकीनंतर बोलताना नाना काटे यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला की, खासदार सुप्रिया सुळे यांचा त्यांना फोन आला होता आणि त्यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये मतविभाजन टाळण्यासाठी एकत्रितपणे लढण्याचा सल्ला दिला होता. यावरून ‘पवार कुटुंबा’तील वरिष्ठ स्तरावरूनच ही आघाडीची चर्चा सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही गटाच्या नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसारच ही बैठक घेतल्याचे सांगितले. या बैठकीत भाजपविरोधी लढण्यासाठी ‘घड्याळ’ की ‘तुतारी’ यापैकी कोणते चिन्ह वापरायचे, तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेऊन आघाडीचा विस्तार करायचा की नाही, या प्रमुख मुद्द्यांवर प्राथमिक चर्चा करण्यात आली. (Pimpri-Chinchwad Election)

दरम्यान, पिंपरी-चिंचवडच्या या राजकीय समीकरणांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संपूर्ण राज्यात भाजप आणि शिंदे गट सेना बहुतांश ठिकाणी एकत्र लढणार असताना, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. “आम्ही जर एकत्र लढलो, तर त्याचा फायदा विरोधकांना होईल, हे राजकारण आम्हाला दोघांनाही समजते,” असे सांगत त्यांनी दोन्ही पक्ष येथे एकमेकांच्या विरोधात ‘मैत्रीपूर्ण लढत’ लढणार असल्याचे स्पष्ट केले. याशिवाय, मतदार यादीतील घोळावर विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी, एसआयआर प्रक्रिया आणि ब्लॉक चेन तंत्रज्ञानामुळे याद्यांमधील घोळ कमी होईल, असा पर्यायही सुचवला.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

औषधं, प्लास्टिक आणि दैनंदिन वस्तू होणार स्वस्त; 41 उत्पादनांवरील आयात शुल्क रद्द

Thursday, 2 April 2026, 15:47
Andekar Gang News: Four arrested for collecting ransom of Rs 15,000 to Rs 20,000 per month for Andekar; Wife Sonali Andekar also a co-accused

‘धूम’ स्टाईल चोरी, 15 लाख चोरून चक्क ‘गटारात’ मुक्काम; पण पोलिसांच्या एका ‘आयडिया’ने खेळ खल्लास

Thursday, 2 April 2026, 15:25
Pune residents, beware! A gang of looters is active; they suddenly appear in front of a car and give the excuse of plotting to kill....

पुणेकरांनो सावधान! लूटमार करणारी टोळी सक्रिय; अचानक गाडीसमोर येतात अन् कट मारल्याचं कारण देत….

Thursday, 2 April 2026, 15:21
Impersonator's act in Pune! Threatened the police by saying 'I am Shinde's man!'; Attempted to fool the police

पुण्यात तोतया अधिकाऱ्याचा कारनामा! ‘”मी शिंदेंचा माणूस आहे!”, म्हणत पोलिसांना धमकावलं; खाकीलाच चकवा देण्याचा प्रयत्न

Thursday, 2 April 2026, 15:02

बिहार राज्यातील साखर कारखानदारीमध्ये सामंजस्य करारामुळे विकासाचे नवे पर्व – हर्षवर्धन पाटील

Thursday, 2 April 2026, 14:54
Pawar family unites! Yugendra Pawar in the fray for "Wahini" in Baramati; A big hint that Sharad Pawar group will withdraw from the elections

पवार कुटुंब एकवटलं! बारामतीत “वहिनीं”साठी युगेंद्र पवार मैदानात; शरद पवार गटाचा निवडणुकीतून माघार घेण्याचा मोठा संकेत

Thursday, 2 April 2026, 14:45
Next Post

Bhor Accident: आंबाडखिंड घाटातील वळणावर चारचाकी खड्ड्यात कोसळली, चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.