Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दत्ता गाडेची राजकीय वरदहस्त असल्यामुळे गावात दहशत ; स्थानिकांनी मांडली कुंडली

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 1 March 2025, 16:09

पुणे : स्वारगेट बसस्थानक अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपी दत्ता गाडे याला जिल्हा सत्र न्यायालयाने 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान पोलिसांकडून सुरू असलेल्या चौकशीतून आरोपीबाबत नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. यातून आरोपी दत्ता गाडे याची राजकीय वरदहस्तांमुळे गावांमध्ये दहशत असल्याची माहिती समोर आली आहे.

 

शिरूर तालुक्यातील गुनाड गावातील राजकीय नेत्यांसोबत आरोपी दत्ता गाडे याचे जवळचे संबंध होते. मात्र तंटामुक्त समितीच्या निवडणुकीत त्याने एकावर चक्क चाकू उभारला होता आरोपीच्या अशा कृत्यामुळे गावातील लोक ही त्याला वैतागुन गेले होते,अशी कुंडली स्थानिक गावकऱ्यांनी मांडली. ज्यावेळी स्वारगेट अत्याचार प्रकरणात दत्ता गाडे याचं नाव आलं त्यावेळी गावकरी पोलिसांच्या बाजूने उभे राहिले. नराधमाला पकडण्यास गावकऱ्यांनी मदत केली. आरोपी गाडे राजकीय लोकांच्या ओळखी वाढवून गावांमध्ये दहशत वाजवण्याचा प्रयत्न करत असे. त्याने गावात माजवलेल्या दहशतीमुळेच गावकऱ्यांनी पोलिसांना मदत केली असल्याची माहिती समोर आली आहे.

अलीकडेच दत्ता गाडे याचे राजकीय कनेक्शन समोर आले होते. अजित पवार गटाचे आमदार माऊली कटके यांचा फोटो त्याच्या व्हाट्सअप डीपीला लावण्यात आला होता. माजी आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर देखील आरोपी झळकला होता. सध्या पोलिसांकडून सुरू असलेल्या चौकशीत आरोपीची खडानखडा माहिती समोर येत आहे.दत्तात्रय गाडे याच्यावर राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळेच गाडे याने गावांमध्ये दहशत निर्माण केली होती. त्याच्या या दहशतीमुळेच त्याच्यासमोर जाण्यास कोणी तयार होत नव्हते, अशी माहिती समोर येत आहे.

स्वारगेटसारख्या पुणे शहरातील वर्दळ असलेल्या मध्यवर्ती भागात धक्कादायक प्रकार घडल्याने शहरातील महिलांच्या सुरक्षित संदर्भात प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर आता शहरातील वर्दळीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात येणार असून पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी उपाय योजना राबविण्यात येणार आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Parth Pawar's statement and Rohit Pawar gave a rebuke; taught etiquette in the entire meeting, said "Stay on the ground, don't underestimate the other party"

पार्थ पवारांचं ते वक्तव्य अन् रोहित पवारांनी दिला टोला; भर सभेत शिकवला शिष्टाचार, म्हणाले “जमिनीवर राहा, दुसऱ्या पक्षाला कमी लेखू नका”

Tuesday, 7 April 2026, 14:55

अंबानींच्या लेकाचं मोठं मन! केरळमधील मंदिरांना 18 कोटींची देणगी; हत्तींसाठी उभारणार देशातील पहिलं खास रुग्णालय

Tuesday, 7 April 2026, 14:50
Drunk youth in Pune! He ran at the police after being told "Don't hit your mother"; he broke the buttons of his uniform and...

पुण्यात दारूच्या नशेत तरुणाचा राडा! “आईला मारू नको” म्हटल्यावर पोलिसांवरच धावून गेला; वर्दीची बटणं तोडली अन्…

Tuesday, 7 April 2026, 14:33

आखाती युद्धाच्या झळा भोर तालुक्यातील पोल्ट्री व्यवसायाला निर्यात घटल्याने अंड्यांचे दर कोसळले; उत्पादक दुहेरी संकटात

Tuesday, 7 April 2026, 14:29

दौंड येथील रेल्वेच्या विविध प्रश्नाबाबत आमदार राहुल कुल यांची रेल्वे व्यवस्थापक यांच्याशी चर्चा

Tuesday, 7 April 2026, 14:21
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

हृदयद्रावक! डी-मार्टमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा विषप्राशनाने मृत्यू; पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू

Tuesday, 7 April 2026, 13:48
Next Post
Speaker Rahul Narvekar takes review of prepartion for Maharashtra Budget session

विधानसभा अध्यक्षांनी घेतला अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तयारीचा आढावा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.