Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pachgani News : तिथीनुसार शिवराज्याभिषेकदिन उत्साहात साजरा

लहू चव्हाणby लहू चव्हाण
Saturday, 3 June 2023, 10:47

Pachgani News : पाचगणी: रयतेचे स्वंतत्र सार्वभौम स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर जेष्ठ शु.त्रयोदशी (ता. ६ जून १६७४) रोजी झाला. ही भारताच्या नव्हे तर जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना होती. या घटनेची स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने पाचगणीकरांच्या वतीने तिथीनुसार शिवराज्याभिषेकदिन साजरा करण्यात आला. (Shiv Rajyabhishek Day is celebrated with enthusiasm according to the date)

यावेळी माजी नगराध्यक्ष लक्ष्मी कऱ्हाडकर, नानासाहेब कासुर्डे, साहेबराव बिरामणे, माजी उपनगराध्यक्ष नारायण बिरामणे, प्रविण बोधे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Pachgani News)  जिल्हा सह‌संघचालक डाॅ.अभय देशपांडे, तालुका समन्वयक मंगेशभाई उपाध्याय, डाॅ.सुधिर बोधे, तानाजी भिलारे, तालुका कार्यवाह विजय पवार, सहकार्यवाह शेखर भिलारे,अशिश दवे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मेहूल पुरोहित, नंदकुमार बोधे आदी मान्यवर उपस्थित होते.

जय भवानी.. जय शिवाजी या घोषणांनी परिसर दुमदुमला

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपतींच्या पुतळ्याची दररोज नित्यनेमाने पुजा करणाऱ्या गणेश प्रकाश शिंदे व आदेश गजानन कासुर्डे यांच्या (Pachgani News) हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जय भवानी.. जय शिवाजी या जय घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

 

यावेळी डॉ.अभय देशपांडे यांनी मुघल साम्राज्याचे क्रौर्य व छत्रपती शिवाजी महाराज यांची न्यायव्यवस्थेचा इतिहास सांगितला. पाचगणी व परिसरातील (Pachgani News) शस्त्र प्रशिक्षण घेतलेल्या पंधरा मुलींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

फटक्यांची आतिषबाजी,
आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. सुत्रसंचलन प्रमोद पवार तर आभार डाॅ.भारती बोधे यांनी मानले. कार्यक्रमाला पाचगणी व परिसरातील अबालवृद्ध उपस्थित होते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pachgani News : भारती विद्यापीठ हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के

Pachgani News : पाचगणी : शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत घर जळून भस्मसात; संसार उपयोगी वस्तू जळून नष्ट

Pachgani News : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन !

लहू चव्हाण

लहू चव्हाण

ताज्या बातम्या

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मोठा निर्णय; प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी!

Saturday, 25 July 2026, 23:00

आरोग्यवारी मॅरेथॉनमुळे पुणे, जेजुरी आणि बारामती मार्गांवर २६ जुलैला वाहतुकीत बदल

Saturday, 25 July 2026, 22:36

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Saturday, 25 July 2026, 20:59

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

Saturday, 25 July 2026, 20:53
Next Post

Loni Kalbhor : एंजल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे एस. एस. सी. परीक्षेत भरघोस यश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.