Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pachgani News : पाचगणी येथे थकित करवसुलीपोटी दोन मिळकती पालिकेकडून सील – मुख्याधिकारी निखिल जाधव..

लहू चव्हाणby लहू चव्हाण
Thursday, 6 July 2023, 12:34

लहू चव्हाण 

Pachgani News : पाचगणी, (सातारा) : थकित करवसुलीपोटी दोन मिळकती पालिकेकडून सील करण्यात आल्यायाची माहिती पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिली आहे. (Pachgani News)

थकबाकी कराची रक्कमेची वसुली करणेकामी साई प्रसाद इमारत व नचिकेत हायस्कूल या मिळकती सील करण्यात आल्या आहेत. पालिकेच्या वसुली पथकाने नगरपरिषद हद्दीत पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर थकबाकी वसुली मोहीम राबविण्यात आली होती. (Pachgani News)

 

यावेळी नगरपरिषदेचे वसुली पथक प्रमुख सपना शेवाळे, सहायक कर निरीक्षक धनंजय थोरात, मिळकत व्यवस्थापक, जयंती गुजर, लिपिक राजश्री सणस, कालिदास शेंडगे, बांधकाम विभाग प्रमुख रवींद्र कांबळे, सुर्यकांत कासुर्डे, तानाजी कासुर्डे, प्रकाश हिरवे, अशपाक पठाण, नितीन मर्ढेकर, शशिकांत मोहिते आदी कर्मचाऱ्यांनी सहभागी होते.

दरम्यान, याबाबत प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव म्हणाले, “मिळकत धारकांनी त्यांचे येणे बाकी असलेली कराची रक्कम त्वरित नगरपरिषद कार्यालयात भरणा करणेत यावी व नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.”

लहू चव्हाण

लहू चव्हाण

ताज्या बातम्या

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55
Next Post

Pachgani News : ई-पीक पाहणी करून शेतातील पिक ७/१२ ला स्वतः नोंदवावे - महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.