Sunday, May 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pachgani News : गौतम बुद्ध यांच्या प्रेरणादायी विचारांची आज संपूर्ण विश्वाला गरज ; बाळकृष्ण देसाई

लहू चव्हाणby लहू चव्हाण
Wednesday, 24 May 2023, 11:10

Pachgani News :  : पाचगणी : जगाला दया, क्षमा, शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रेरणादायी विचारांची आज संपूर्ण विश्वाला गरज आहे. त्यांच्या विचारांवरच जग चालले आहे. त्याच विचाराने प्रभावित होऊन पँथर सेना बुध्दजयंतीचे औचित्य साधत महामानवांची संयुक्त जयंती साजरी करत आहे, हे कार्य कौतुकास्पद आहे. असे गौरवोद्गार वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण देसाई यांनी काढले. (Gautama Buddha’s inspiring thoughts are needed by the whole world today; Balkrishna Desai)

पँथर सेनेतर्फ़े महामानवांची संयुक्त जयंती साजरी

पाचगणी येथील कै.भाऊसाहेब भिलारे स्टेडियमवर गौतम बुध्दांच्या जयंतीचे औचित्य साधून पँथर सेनेने सालाबादप्रमाणे यंदाही महामानवांची संयुक्त जयंती साजरी केली. यावेळी बाळकृष्ण देसाई बोलत होते. (Pachgani News : )
यावेळी पॅंथरसेना राज्य अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक कांबळे, संजय गाडे, सचिव किरण बगाडे, परवीन मेमन, अरुण कांबळे, मंगेश मालुसरे, मुख्याध्यापक साहेबराव गोळे, राजू काकडे, सुनंदा मोरे, महिला अध्यक्षा छाया परिहार, नूतन बगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पूजन व मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नगर परिषदेच्या शाळा क्रमांक एक व दोन मधील विद्याथ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. (Pachgani News : ) तद्नंतर अथर्व प्रस्तुत सुमधुर भिमगितांचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमास पाचगणी व परिसरातील नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रमोद पवार यांनी केले. आभार राजू काकडे यांनी मानले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pachgani News : गोडवलीत गटारीचे सांडपाणी वाहतेय उघड्यावर ; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात, परिसरात दुर्गंधी..

Pachgani News | खिंगर ग्रामपंचायतीचे श्रीनिवास पाटलांनी केले कौतुक…

Pachgani News : पाचगणीतील टेबल लॅंन्ड पठारावर बांधण्यात आलेली भिंत अज्ञाताने पाडली ; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

 

लहू चव्हाण

लहू चव्हाण

ताज्या बातम्या

Manjari Arrested News: ‘हद्दपार’ आरोपी पुन्हा पुण्यातच फिरताना जेरबंद! मांजरीत गुन्हे शाखेची कारवाई

Saturday, 23 May 2026, 19:02

Shirur News : ‘कांद्याचे पैसे’ हरवलेल्या शेतकरी महिलेसाठी शिरूर पोलिसांचा धावता मदतीचा हात; पोलीस हवालदार नाथा जगताप ठरले देवदूत

Saturday, 23 May 2026, 18:37

Fursungi News : पीएमटी बसमध्ये महिलेच्या गळ्यातील 1 तोळ्याच्या सोन्याच्या मिनी गंठणवर चोरट्याने मारला डल्ला..

Saturday, 23 May 2026, 18:24

कदमवाकवस्तीतील पार्किंगमध्ये रंगला ‘रम्मी’चा डाव; लोणी काळभोर पोलिसांची धाड, तिघांना पकडले रंगेहाथ

Saturday, 23 May 2026, 18:21

लोणी काळभोरमध्ये ‘मॅगी-अंडाभुर्जी’ गाड्यांवर पोलिसांचा धडाका; वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल

Saturday, 23 May 2026, 18:02

आळंदीत माऊलींच्या दरबारात चोरी! विश्वासू कर्मचाऱ्यानेच मारला डल्ला

Saturday, 23 May 2026, 17:44
Next Post

Shocking News : धक्कादायक! साराभाई व्हर्सेस साराभाई' फेम अभिनेत्रीचा भीषण अपघातात मृत्यू; मनोरंजन विश्वावर शोककळा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.