Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pachgani News : साप आल्यास मारू नका, सर्पमित्रांशी संपर्क साधा – अंकुश पवार ; पाचगणी रोटारॅक्ट क्लबच्या वतीने पाचगणीत सापांविषयी जनजागृती..

लहू चव्हाणby लहू चव्हाण
Monday, 17 July 2023, 16:12

लहू चव्हाण

Pachgani News : पाचगणी, (सातारा) : लोकांमध्ये सापांची खूप भीती असते. साप चावतील या भीतीने त्यांची हत्या होत असते. अशा वेळी सापाला न मारता आणि घाबरून न जाता परिसरातील सर्पमित्राला संपर्क साधा, असे आवाहन वाई येथील वाईल्ड ॲनिमल रेस्क्यू ॲन्ड रिसर्च असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश पवार यांनी केले आहे. Pachgani News

पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथे जागतिक सर्प दिनाचे औचित्य साधून पाचगणी रोटारॅक्ट क्लबच्या वतीने सापांविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्याबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी सर्प जागृत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पवार बोलत होते.  Pachgani Newsv

 

यावेळी वाईल्ड ॲनिमल रेस्क्यू ॲन्ड रिसर्च असोसिएशनचे सचिन पेटकर, ॲनिमल रेस्क्यू टीमच्या अमृता पोरे, सीमा समेल, सायली कदम, डॉ. पूनम थोपटे, स्वेता बगाडे, अबदा बागवान, राजीव बोरा, राजेंद्र गायकवाड, प्रणव बोरा आदी मान्यवर उपस्थित होते.

यापुढे बोलताना अंकुश पवार म्हणाले दिवसेंदिवस सापांच्या संख्येत लक्षणीय घट होत असल्याने पर्यावरण संवर्धन धोक्यात येत आहे. परंतु पाचगणी परिसरात अनेक नागरिक साप निघाल्यानंतर तत्काळ सर्पमित्रांना फोन करून बोलावीत असल्यामुळे अनेक सापांना जीवदान मिळत आहे.

निहाल बागवान यांनी उपस्थितांना सापांविषयी माहिती दिली. यावेळी पाचगणी व परिसरात साप संवर्धनासाठी मेहनत घेणाऱ्या सर्पमित्र अक्षय गायकवाड, रोहित चव्हाण, शंकर आब्रांळे, अनिल पवार, सिध्दांत कांबळे यांना तुळशीचे रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले. निखिल थोपटे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. योगेश गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
पाचगणी रोटरी क्लबचे अध्यक्ष स्वप्निल परदेशी यांनी सापांना वाचविण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या रोटरॅक्ट सदस्यांचे कौतुक केले.

दरम्यान, सर्पदंश झाल्यावर काय करावे व काय करू नये याविषयी माहिती देण्यात आली. विद्यानिकेतन स्कूल ॲन्ड कॉलेजचे मॅनेजिंग डायरेक्टर विराज बिरामणे व रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष ओमकार भगत यांनी आभार मानले.  Pachgani News

लहू चव्हाण

लहू चव्हाण

ताज्या बातम्या

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34
Next Post

Mumbai News : थोरल्या पवारांच्या मनात चाललंय काय? अजितदादा गटाची आज पुन्हा मनधरणी; प्रफुल्ल पटेल म्हणाले,...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.