Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pachagani News : राज्यमार्ग पाचगणी-महाबळेश्वर रस्त्याची खड्यांमुळे चाळण ; पर्यटक व वाहनधारकांकडून नाराजी..

लहू चव्हाणby लहू चव्हाण
Friday, 28 July 2023, 11:29

Pachagani News : पाचगणी, (सातारा) पर्यटननगरी महाबळेश्वरकडे जाणाऱ्या मुख्य राज्य मार्गाची खड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. संततधार पावसामुळे ठिकठिकाणी खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे वाहन चालकांना वाहने चालविताना तारेवरील कसरत करावी लागत आहे. त्यातच धुक्यांमुळे रस्त्यातील खड्डे न दिसल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Pachagani News)

खड्ड्यांचे साम्राज्य…!

पाचगणी-महाबळेश्वरला आता बाराही महिने पर्यटकांची रेलचेल पहावयास मिळते. उन्हाळ्यात थंड हवेचे ठिकाण म्हणून तर हिवाळ्यात गुलाबी थंडीसाठी व पावसाळ्यात मनमुराद पावसात भिजण्यासाठी त्याचबरोबर घाटातील धबधब्याचा आनंद घेण्यासाठी अनेकजण आपला मोर्चा पाचगणी-महाबळेश्वरकडे वळवितात. (Pachagani News)

महाबळेश्वरला येण्यासाठी वाई-पाचगणी हा घाट रस्ता आहे. महाबळेश्वर व पाचगणीला येणारे अंदाजे ९० टक्के पर्यटक याच मार्गाने येतात. या रस्त्याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे कायम दुर्लक्ष होताना दिसून येते.नारायण लॉज ते वेण्णा लेक दरम्यानच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत, की या मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना आपण चारचाकीत नव्हे तर झिकझॅक व्हीलमध्ये बसल्याचाच भास होत असून पडलेल्या खड्ड्यांमुळे पर्यटकांची हाडे खिळखिळी होत आहेत. (Pachagani News)

 

दरम्यान, काहीवेळा या रस्त्यावर तात्पुरती मलमपट्टी केली जाते. मात्र काही दिवसातच पहिले पाढे पंचावन्न होतात. प्रत्येक वर्षी याच ठिकाणी खड्डे पडत असल्याने याचा बोध घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी पर्यटक व वाहनधारकांकडून केली जात आहे.

लहू चव्हाण

लहू चव्हाण

ताज्या बातम्या

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32
Next Post

Mumbai News : मोठी बातमी! राज्यभरात दहावीची आजची पुरवणी परीक्षा रद्द; नवीन तारीख जाहीर!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.