Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pachagani News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा सह‌संघचालक डॉ. अभय देशपांडे यांची कृती सगळ्यांच्याच डोळ्यात अंजन घालणारी..

लहू चव्हाणby लहू चव्हाण
Sunday, 18 June 2023, 17:22

लहू चव्हाण : पाचगणी 

Pachagani News : पाचगणी, (सातारा) : पर्यावरण रक्षणाबाबत भाषणे अनेकजण देतात, माहितीपत्रकेही प्रसिद्ध करतात. प्रत्यक्ष कृती कितीजण करतात हा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा पाचगणीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा सह‌संघचालक डॉ. अभय देशपांडे यांची कृती सगळ्यांच्याच डोळ्यात अंजन घालते. (Pachagani News)

डॉ. देशपांडे दररोज सकाळी टेबल लॅंन्ड पठारावर चालण्याचा व्यायाम करतानाही रस्त्यात दिसणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू, कागद, बाटल्या गोळा करतात आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य त्याठिकाणी देतात. (Pachagani News)

 

पर्यावरण आणि मानव-पशूंच्या आरोग्यास हानीकारक ठरलेल्या प्लास्टिकचा वापर धडाक्यात व खुलेआमपणे सुरू असून त्याचे ना प्रशासनाला सोयरेसुतक ना नागरिकांना.  अधूनमधून प्लास्टिक पिशव्या जप्तीची मोहीम घेतली जाते नि तेवढय़ाच आकस्मिकपणे ती थांबवली देखील जाते. (Pachagani News)

दरम्यान, प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान किती हानिकारक आहे हे जाणनाऱ्या या अवलियाचे हे सेवाकार्य अखंडपणे सुरू आहे. त्यामुळेच ते “पुणे प्राईम न्यूजच्या” बातमीचा विषय ठरते. रोजच्या स्पर्धेच्या धावपळीच्या जगात पर्यावरणाचे व मानवतेचे रक्षण करणाऱ्या देशपांडे यांच्या या कार्याची म्हणूनच दखल घ्यावीशी वाटली. (Pachagani News)

 

लहू चव्हाण

लहू चव्हाण

ताज्या बातम्या

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16
Next Post

Daund News : खळबळजनक..! नगर जिल्ह्यात धर्मांतराचा प्रयत्न ; दौंडच्या ३ ख्रिश्चन महिला पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांकडून मुख्य सूत्रधाराचा शोध सुरु..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.