Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भारतात 13 लाखांपेक्षा अधिक इलेक्ट्रिक वाहने; सर्वाधिक महाराष्ट्रात…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 20 July 2022, 12:29

पुणे : भारतात सध्या एकूण 13, 34, 385 इलेक्ट्रिक वाहने आणि 27,81,69,631 बिगर-इलेक्ट्रिक वाहने वापरात आहेत. त्यापैकी सर्वाधिक म्हणजेच 1,16,646 वाहने एकट्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव आणि लक्षद्वीप राज्य/केंद्रशासित प्रदेशांसह भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने पुढील पावले उचलली आहेत:

 

जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि वाहनांच्या उत्सर्जनाच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने 2015 मध्ये (FAME India) योजनेचा जलद गतीने अवलंब आणि (हायब्रीड आणि) इलेक्ट्रिक व्हेइकल्स इन इंडिया (FAME India) योजना. सध्या, फेम इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी 01 एप्रिल, 2019 पासून 5 वर्षांच्या कालावधीसाठी सुरु आहे. यासाठी अर्थसंकल्पात 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने देशातील बॅटरीच्या किमती कमी करण्यासाठी 12 मे 2021 रोजी ॲडव्हांस्ड केमिस्ट्री सेल (ACC) च्या उत्पादनासाठी उत्पादन-संलग्न- प्रोत्साहन (PLI) योजनेला मंजुरी दिली. बॅटरीच्या किमतीत घट झाल्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची किंमत कमी होईल.

15 सप्टेंबर 2021 रोजी मंजूर झालेल्या ऑटोमोबाईल आणि वाहन उद्योगातील उपकरणांशी संबंधित उत्पादन संलग्न प्रोत्साहन (PLI) योजनेंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत पाच वर्षांच्या कालावधीसाठी 25,938 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटी 12 % वरून 5% करण्यात आला आहे; इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जर/चार्जिंग स्टेशनवरील GST 18% वरून 5% करण्यात आला आहे.

बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना हिरवी परवाना प्लेट दिली जाईल तसेच परवान्याच्या आवश्यकतांमधून सूट दिली जाईल, अशी घोषणा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केली आहे

तसेच सर्व राज्यांनी इलेक्ट्रिक वाहनांवरील पथकर माफ करावा अशी सूचना देणारी अधिसूचना रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केली आहे, जेणेकरुन यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची प्रारंभिक किंमत कमी होऊ शकेल.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Microsoft, Apple ते Google सह 18 कंपन्यांवर इराणकडून हल्ला? कॉर्पोरेट क्षेत्रात मोठी घबराट

Wednesday, 1 April 2026, 8:38

पुणेकर सावधान! उन्हाचा चटका वाढला, पारा 38 अंशांच्या पार; दुपारी बाहेर पडणे टाळा

Wednesday, 1 April 2026, 8:04

राज्य प्रशासनात मोठी उलथापालथ! 10 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाचा कुणाला मिळाली कोणती जबाबदारी?

Wednesday, 1 April 2026, 7:55

​Daily Horoscope: एप्रिलची सुरुवात भाग्योदयाने! वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Wednesday, 1 April 2026, 7:35

दौंडमध्ये जमिनीच्या वादातून तरुणाची कोयत्याने गळा चिरून हत्या; भररस्त्यात कुटुंबावर हल्ला, 3 जण गंभीर जखमी

Wednesday, 1 April 2026, 0:00

IPL 2026 Punjab Kings vs Gujarat Titans: पंजाबचा थरारक विजय! पदार्पणवीर कूपर कॉनोलीने खेचून आणला सामना; शेवटच्या षटकापर्यंत रंगला थरार

Tuesday, 31 March 2026, 23:37
Next Post

''तारीख पे तारीख'', एकनाथ शिंदे गटातील आमदार अपात्रतेची पुढील सुनावणी १ ऑगस्ट रोजी होणार ...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.