Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

माझं लग्न नाय, कुठं लफडं नाय, मला घर-दार नाय…हा देह तुमच्यासाठीच; परभणीकरांना जानकरांची भावनिक साद

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 1 April 2024, 22:49

परभणी : राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी महायुतीकडून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी महादेव जानकर यांनी शक्तिप्रदर्शन करत परभणीकरांना साद घातली आहे. जानकर म्हणाले, माझं लग्न झालं नाही, मला घर-दार नाही, त्यामुळे मी तुमच्यासाठीच आहे, असे म्हणत परभणीकरांना साद घातली. माझं कुठं कॉलेज नाय, शाळा नाय, भानगड नाय, लग्न नाय, लफडं नाय, आपला हा देह तुमच्यासाठीच आहे, असं म्हणत महादेव जानकरांनी परभणीकरांना भावनिक साद घातली आहे.

 

पुढे बोलताना म्हणले, मी खासदार झाल्यावरही तुम्हाला विचारल्याशिवाय सही करणार नाही. कारण, मला बायका-पोरं नाहीत, घर नाही, दार नाही. मी रेल्वे स्टेशनवरसुद्धा झोपू शकतो. जसा नागपूर, बारामतीचा विकास आहे, तसा परभणीचा विकास केल्याशिवाय महादेव जानकर शांत बसणार नाही. मीही एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आहे, मी इतर राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांकडे परभणीच्या विकासासाठी माझी झोळी पसरवेल. मी आता परभणीत घर घेतो आणि इथंच एक बंगला घेऊन राहतो, असंही जानकर म्हणाले.

परभणीत एअरपोर्ट आणू 

परभणीत आपण एअरपोर्ट आणू मला इंग्रजी येतं, मला १७ भाषा येतात, खासदारकीच्या ठिकाणी इंग्रजी आणि हिंदी चांगलं लागतं, ते मला चांगलं येतं. परभणीच्या विकासाचं रोल मॉडेल आपण बनवू, एअरपोर्ट आणण्याचा प्रयत्न करू, रेल्वेच्या बोगींगचा प्रयत्न करू, समृद्धी महामार्गाला हा जिल्हा जोडण्याचा प्रयत्न करू, मी या नेत्यांना विनंती करेल की, आम्हाला स्टार एमआयडीसी द्या, विकासाची गंगा आणण्यासाठी मी प्रयत्न करेन.

राजेश विटेकर अजित दादा तुला खाली ठेवणार नाहीत

तसेच, गत लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांनाही महादेव जानकरांनी शब्द दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या साक्षीने मी शब्द देतो, राजेश विटेकर अजित दादा तुला खाली ठेवणार नाहीत, असेही जानकर यांनी म्हटले आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

वाहनचालकांनो सावध व्हा! 17 एप्रिलपर्यंत गाडीला HSRP प्लेट न लावल्यास बसणार 10 हजारांचा दंड; तातडीने करा “हे” काम

Thursday, 9 April 2026, 22:56

‘चोरांनी माझ्या नवऱ्याला मारलं’ बायको धाय मोकलून रडली, पोलिसांसमोर नाटक केलं अन् तपासात समोर आलं भयानक सत्य

Thursday, 9 April 2026, 22:05
Husband secretly hid GPS in wife's sandals; followed her with live location and was shocked as soon as she opened the door...

बायकोच्या सँडलमध्ये नवऱ्याने गुपचूप GPS लपवलं; लाईव्ह लोकेशनने तिच्या मागे गेला अन् दार उघडताच बसला धक्का…

Thursday, 9 April 2026, 21:28
She left her husband for a boyfriend and came to Pune; she killed her unborn child by hitting his head on the wall; she said the reason was heart disease and...

बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याला सोडून पुण्यात आली; पोटच्या लेकराला तिने भिंतीवर डोकं आपटून संपवलं; हृदयविकाराचं कारण सांगितलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:58
Kharat's 40-year-old scandal exposed! He used to change his name to commit fraud; He had tortured a woman in Ahilyanagar, the villagers were shocked and...

खरातचं 40 वर्षांपूर्वीचं कांड समोर! नाव बदलून करायचा भोंदूगिरी; अहिल्यानगरमध्ये केला होता महिलेवर अत्याचार, गावकऱ्यांनी बेक्कार हाणलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:29
Crime

Crime : खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराचा फास! 14 वर्षीय नवविवाहितेची छळाला कंटाळून आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 19:53
Next Post

Job Alert ! अहमदनगरच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठात नोकरीची संधी; थोड्याच जागा शिल्लक, आजच करा अर्ज...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.