Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor : लोणी काळभोर येथून 15 वर्षाच्या मुलीला फूस लावून पळवून नेले

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 5 December 2025, 19:27
Loni Kalbhor

photo - social media

Loni Kalbhor : कपडे बदलुन आणण्याकरिता गेलेल्या 15 वर्षाच्या मुलीला अज्ञात इसमाने आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर परिसरात घडली असून बुधवारी (ता.3) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. (Loni Kalbhor)

 

याप्रकरणी 15 वर्षीय मुलीच्या वडिलांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे 55 वर्षाचे असून लोणी काळभोर परिसरात कुटुंबासोबत राहतात. त्यांना एक 15 व एक 14 वर्षाची मुलगी आहेत.

फिर्यादी यांची 15 वर्षाची मुलगी एका पिशवीमध्ये कपडे भरुन टेलर्सच्या दुकानात कपडे बदलुन आणण्याकरीता बुधवारी (ता.3) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घरातून निघून गेली होती. बराच वेळ झाला तरी मुलगी घरी आली नव्हती. म्हणून मुलीच्या नातेवाईकांनी तिचा शोध लोणी काळभोरसह परिसरात केला. तसेच नातेवाईकांकडे देखील विचारणा केली. परंतु मुलगी कोठेही सापडली नाही.

कोणी तरी अज्ञात इसमाने भूलथापा देऊन, लबाडीच्या हेतूने फिर्यादी यांच्या कायदेशीर संरक्षणातून मुलीला पळवून नेले आहे. अशी तक्रार अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 137 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

भाजीमध्ये केस सापडला अन् ईश्वरीने गळफास घेतला! नराधम पतीच्या अमानुष छळाला कंटाळून 25 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 12:26
Gram Panchayat Election 2026

Gram Panchayat Election 2026 : संतोष देशमुखांच्या निधनानंतर मस्साजोगमध्ये राजकीय पोकळी! गावाची बिनविरोधची अपेक्षा, पण निवडणुकीत चुरस वाढली; ‘या’ दोन उमेदवारांमध्ये लढत

Thursday, 9 April 2026, 12:16

LLB परीक्षेत शिवरायांचा अवमान करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई, आमदार राहुल कुल यांची मोठी माहिती; CET सेलचा माफीनामा!

Thursday, 9 April 2026, 12:06

धक्कादायक! भीषण अपघातात केजच्या तहसीलदारांचा जागीच मृत्यू; प्रशासनावर शोककळा

Thursday, 9 April 2026, 11:25

कोण मारणार बाजी? बारामतीत 47 उमेदवार आमनेसामने; 6 जणांच्या माघारीनंतर राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली

Thursday, 9 April 2026, 10:46

भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; परवानगीविना बोअरवेल खोदणाऱ्या पुणेकराचा जामीन फेटाळला

Thursday, 9 April 2026, 10:33
Next Post
Baramati

Baramati : बारामती एमआयडीसीत ट्रकच्या बॅटरी चोरीची घटना, पोलिसांकडून मुद्देमालासह आरोपी अटकेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.