Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Kolhapur : केएमटी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी! आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना ‘कायम’ सेवेत घेण्याचा निर्णय! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर अंतिम सही.

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 15 December 2025, 22:56
Kolhapur

photo- social media

Kolhapur : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असतानाच, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कोल्हापूर महापालिका परिवहन (KMT) कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून मोठे गिफ्ट मिळाले आहे. गेल्या ३५ वर्षांपासून रोजंदारीवर काम करणाऱ्या १५६ कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या प्रस्तावावर उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वाक्षरी केली आहे. कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा आदेश मिळताच, केएमटी कर्मचाऱ्यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कार्यालयासमोर एकत्र येऊन गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष केला. ३५ वर्षांच्या अनिश्चिततेनंतर सेवेत कायम झाल्याचा आनंद कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. (kolhapur)

 

महायुती एकत्र लढणार, जागावाटपावर चर्चा

दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी महायुतीच्या भूमिकेवर भाष्य केले. कोल्हापूर आणि इचलकरंजीमध्ये महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जागावाटपासाठी तिन्ही पक्षांच्या (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी) समित्या प्राथमिक चर्चा करतील आणि जो उमेदवार निवडून येईल त्याला उमेदवारी देण्याच्या सूत्रानुसार प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटील, मुन्ना महाडिक, अमल महाडिक यांच्यासोबत प्राथमिक चर्चा झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

पुण्यात बंडखोरी टाळण्यासाठी वेगळे लढण्याचा विचार

पुण्यातील भाजप विरुद्ध राष्ट्रवादी लढतीबद्दल बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की, भारतीय जनता पक्ष देशाचा मोठा भाऊ आहे, तर शिवसेना आणि भाजप एकत्र लढतील आणि राष्ट्रवादी स्वबळावर लढेल. या तिन्ही पक्षांमध्ये अनेकवेळा अशा लढती झाल्या आहेत. जर दोघे वेगळे लढले, तर बंडखोरी कमी होईल आणि दोन्ही पक्षाचे उमेदवार नाराज होणार नाहीत, हा फॉर्म्युला पिंपरी-पुण्यामध्ये राबवला जाण्याची शक्यता आहे. तसेच, मुंबई महापालिकेच्या परिस्थितीबद्दल बोलण्यास नकार देत, अजित पवार योग्य तो निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोल्हापूर मनपा निवडणुकीचा कार्यक्रम

कोल्हापूर मनपा निवडणुकीची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरू होणार असून, ती १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणीने संपेल. राजकीय पक्षांना प्रचारासाठी केवळ २९ दिवसांचा कालावधी मिळणार आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर असून, अर्जांची छाननी ३१ डिसेंबरला होईल. अर्ज माघारीची अंतिम तारीख २ जानेवारी आहे, तर चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी ३ जानेवारी रोजी प्रसिद्ध होईल. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, दुसऱ्या दिवशी १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Andekar Gang News: Four arrested for collecting ransom of Rs 15,000 to Rs 20,000 per month for Andekar; Wife Sonali Andekar also a co-accused

‘धूम’ स्टाईल चोरी, 15 लाख चोरून चक्क ‘गटारात’ मुक्काम; पण पोलिसांच्या एका ‘आयडिया’ने खेळ खल्लास

Thursday, 2 April 2026, 15:25
Pune residents, beware! A gang of looters is active; they suddenly appear in front of a car and give the excuse of plotting to kill....

पुणेकरांनो सावधान! लूटमार करणारी टोळी सक्रिय; अचानक गाडीसमोर येतात अन् कट मारल्याचं कारण देत….

Thursday, 2 April 2026, 15:21
Impersonator's act in Pune! Threatened the police by saying 'I am Shinde's man!'; Attempted to fool the police

पुण्यात तोतया अधिकाऱ्याचा कारनामा! ‘”मी शिंदेंचा माणूस आहे!”, म्हणत पोलिसांना धमकावलं; खाकीलाच चकवा देण्याचा प्रयत्न

Thursday, 2 April 2026, 15:02

बिहार राज्यातील साखर कारखानदारीमध्ये सामंजस्य करारामुळे विकासाचे नवे पर्व – हर्षवर्धन पाटील

Thursday, 2 April 2026, 14:54
Pawar family unites! Yugendra Pawar in the fray for "Wahini" in Baramati; A big hint that Sharad Pawar group will withdraw from the elections

पवार कुटुंब एकवटलं! बारामतीत “वहिनीं”साठी युगेंद्र पवार मैदानात; शरद पवार गटाचा निवडणुकीतून माघार घेण्याचा मोठा संकेत

Thursday, 2 April 2026, 14:45

विद्यापीठात विद्यार्थिनीच असुरक्षित? ABVP च्या आंदोलनाने वातावरण तापलं; सुरक्षा व्यवस्थेवर उठले गंभीर प्रश्न!

Thursday, 2 April 2026, 14:15
Next Post

Today's Horoscope: मंगळवारचे विशेष राशीभविष्य! 'या' राशींना मिळेल वरिष्ठांची साथ, तर 'या' राशींनी घ्यावी आरोग्याची काळजी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.