Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Job Alert : बंपर भरती! बँक ऑफ बडोदामध्ये 250 पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 6 December 2023, 17:58

Job Alert : मुंबई : बँक ऑफ बडोदामध्ये पदवीधरांसाठी बंपर भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून अर्ज करू शकता. बँकेच्या सोयीसुविधा, सुट्या, यांमुळे अशा नोकऱ्यांना सरकारी नोकरी म्हणतात. त्यामुळे सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी ही पदवीधरांसाठी नक्कीच आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे कोणत्याही शाखेतील पदवीधर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतो. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. 250 जागांसाठी ही भरती पार पडत आहे.

ही भरती प्रक्रिया बँक ऑफ बडोदाकडून राबवली जात आहे. विशेष म्हणजे ही एक बंपर भरतीच म्हणावी लागेल. बँक ऑफ बडोदामध्ये काम करण्याची मोठी संधी आहे. इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी आजच अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भात बँक ऑफ बडोदाकडून अधिकृत सूचना देखील जाहिर करण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे. इच्छुकांनी त्यापूर्वीच आपले अर्ज करावेत. वरिष्ठ व्यवस्थापक या पदांसाठी भरती होत आहे. तब्बल 250 पदे ही वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून भरली जाणार आहेत. पदवीधरांसाठी ही मोठी संधीच आहे. मात्र, पदवीमध्ये उमेदवाराला 60 टक्क्यांपेक्षा अधिक मार्क असणे आवश्यक आहे. त्याशिवाय या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही अर्ज नाही करू शकत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची देखील अट ठेवण्यात आलीये. अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करावा लागेल. तुमचे वय हे कमीत कमी 28 तर जास्तीत जास्त हे 37 असावे. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही बँक ऑफ बडोदाच्या साईटला भेट देऊ शकता. for 250 Posts in

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59
Next Post

बालगंधर्व कलादालनात दोन दिवसीय दुर्मिळ टपाल तिकिटांचे प्रदर्शन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.