Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Harshvardhan Patil : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचा चढता आलेख – हर्षवर्धन पाटील

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 3 December 2023, 17:23

Harshvardhan Patil :  दीपक खिलारे/ इंदापूर ( पुणे ) : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या 10 वर्षांमध्ये देशातील सर्वसामान्य जनतेच्या प्रगतीसाठी असंख्य विकासाच्या योजना राबवल्या आहेत. त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख वाढत असल्याचे मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड राज्यातील भाजपच्या शानदार विजयाने दाखवून दिले आहे. आता लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीत भाजपा 300 प्लसचे उद्दिष्ट निश्चितपणे पूर्ण करेल, असा आत्मविश्वास भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी निवडणूक निकालानंतर रविवारी (दि.3) व्यक्त केला.

मध्यप्रदेशमध्ये भाजपने ऐतिहासिक असा विजय मिळवीत सत्ता कायम राखली आहे. तर छत्तीसगड व राजस्थानमध्ये दमदार विजय प्राप्त करीत काँग्रेसकडून सत्ता ताब्यात घेतली आहे. तेलंगणामध्ये भाजपच्या मतांच्या टक्केवारीत व जागांमध्ये वाढ झाल्याने, संपूर्ण भारत देश भाजपमय झाला आहे, असे गौरवोदगार हर्षवर्धन पाटील यांनी काढले.

ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात ताकदवान व लोकप्रिय नेते झाले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील भारत देश जगामध्ये महासत्ता म्हणून उदयास येत आहे. तसेच केंद्रातील भाजप सरकारने देशातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक यांच्या प्रगतीसाठी अनेक योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. त्याचबरोबर देशातील सर्व जाती-धर्मांचा विश्वास प्राप्त करण्याचे व त्यांना न्याय देण्याचे काम भाजपने केले आहे.

 

सबका साथ सबका विश्वास सबकी प्रगती या भाजपच्या धोरणास जनतेने साथ दिल्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी सर्व मतदारांना धन्यवाद व्यक्त केले. भाजपच्या 4 पैकी 3 राज्यातील या दैदिप्यमान विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष डॉ. जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे हर्षवर्धन पाटील यांनी अभिनंदन केले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17
Next Post
PM Narendra Modi on five state election result

'जनतेला सलाम...', तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणूक निकालांवर मोदींची प्रतिक्रिया

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.