Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महिन्याचा पहिल्याच दिवशी गुड न्यूज : LPG सिलेंडरच्या दरात मोठी कपात…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 1 August 2022, 11:57
पुणे – इंडियन ऑइलने आज महिन्याचा पहिल्याच दिवशी गुड न्यूज दिली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलास मिळाला आहे.  LPG सिलेंडरच्या (Cylinder) दरात मोठी कपात करण्यात आली आहे. पण ही कपात घरगूत सिंलेडरवर नाही तर व्यावसायिक सिलेंडरवर (Commercial Cylinder) करण्यात आली आहे. आज इंडियन ऑइलने जाहीर केलेल्या किमतींनुसार, 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर 36 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
इंडियन ऑइलने (Indian Oil) आज नव्याने जाहीर केलेल्या किमतींनुसार आजपासून मुंबईत (Mumbai) व्यावसायिक सिलेंडरचा दर 1936.50 रुपये प्रति सिलेंडर झाला आहे. यापूर्वी तो 1972.50 रुपये प्रति सिलेंडर होता पण LPG व्यावसायिक सिलेंडरचा दर 36 रुपयांनी कमी केल्यामुळे व्यावसायिक सिलेडर वापरकर्त्यांना दिलासा मिळाला आहे.
देशातील वेगवेगळ्या शहरात व्यावसायिक सिलेंडरच्या वेगवेगळ्या किमती असतील.दिल्लीत (Delhi) पूर्वी 2012.50 रुपयांना मिळणार 19 किलो व्यावसायिक सिलेंडर आता 1976.50 रुपयांना मिळेल. तर कोलकत्यात (Kolkata) याचं LPG व्यावसायिक सिलेंडरसाठी 2095.50 तर तर चेन्नईत (Chennai) 2141 एवढी रक्कम मोजावी लागेल.
LPG व्यावसायिक सिलेंडरचा दर 36 रुपयांनी कमी करण्यात आला आहे. त्यामुळे महागाईचा दर कमी होण्यास मदत होईल.  घरगूत सिलेंडरवर मात्र दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. याआधी घरगूती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 19 मे रोजी दरवाढ करण्यात आली होती पण तेव्हापासून  घरगूती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कुठलेही बदल करण्यात आलेले नाही.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या छाप्यानंतरही लोणी काळभोर हद्दीत इंधनाचा काळाबाजार सुरुच; इंधनवाहू टॅंकरमध्ये चोर कप्पे असण्याच्या संशयावरुन वीसहुन अधिक टॅंकर जप्त, प्रत्यक्ष कारवाई मात्र होत नसल्याने संशय वाढला....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.