Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सातारा जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती : डॉ. राजेंद्र सरकाळे

लहू चव्हाणby लहू चव्हाण
Sunday, 24 September 2023, 18:58

पाचगणी, ता.२४ : शेतकरी, ग्राहक, व्यावसायिक, महिला यांना दिलेल्या कर्ज सुविधा जिल्ह्याच्या विकासातील योगदान आहे. सातारा जिल्हा बँकेच्या माध्यमातून सोसायटीमुळे महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झाली असल्याचे जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी सांगितले.

पाचगणी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सभागृहात पाचगणी विकास सेवा सोसायटी, जनसेवा सर्वोदय दूध उत्पादक सोसायटी व ह.भ.प. दतात्रय कंळबे महाराज पतसंस्था या तीन संस्थेच्या संयुक्त वार्षिक सर्वसाधारण सभेत डॉ. सरकाळे बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष प्रविण भिलारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र भिलारे, हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे संचालक जतिन भिलारे, मुंबई बॅंकेचे संचालक आनंदराव गोळे, अरुण गोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

राजेंद्र राजपुरे म्हणाले, ‘सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक व नोकरदारांना डोळ्यासमोर ठेऊन बँकेच्या थेट ४७ कर्ज योजना त्याचबरोबर सोसायट्यांमार्फत राबविल्या जाणार्‍या ६८ कर्ज योजनांच्या व्याजदरात एक ते तीन टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. बँकेचा मुख्य ग्राहक हा शेतकरी आहे. त्यांना सुलभ व्याजदरात कर्ज पुरवठा उपलब्ध करून देऊन आर्थिक विकासाचे चक्र अधिक गतिमान करण्याचा मानस बँकेने डोळ्यासमोर ठेवला आहे’.

 

यावेळी पाचगणी विकास सेवा सोसायटीच्या सभासदांना 13 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. तीनही संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचलन विलास राजपुरे यांनी केले तर आभार जनसेवा सोसायटीचे चेअरमन जानू पांगारे यांनी मानले.

लहू चव्हाण

लहू चव्हाण

ताज्या बातम्या

नीट पेपरफुटीपाठोपाठ शिक्षणात आणखी एक महाघोटाळा! १९० कोटींच्या बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्यांना अटक

Friday, 24 July 2026, 22:58

सोशल मीडियाची मैत्री पडली महागात! शिक्षिकेच्या घरातून १४ लाखांचा ऐवज लांबवून प्रियकर पसार

Friday, 24 July 2026, 22:23

पावसाचा जोर ओसरणार की संकट कायम? राज्यात ३ ठिकाणी ‘ऑरेंज’ तर ७ जिल्ह्यांत ‘यलो’ अलर्ट जारी!

Friday, 24 July 2026, 21:43

पेपरफुटी करणाऱ्यांना आता १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा अन् १० कोटींचा दंड! कॅबिनेटचा सर्वात मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 21:02

शिरूरमधील प्रकार! खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात शिरल्या अन् चार महिलांनी हातचलाखीने दागिने लांबवीले….

Friday, 24 July 2026, 20:19

पत्नीचे उत्पन्न जास्त असेल तर पोटगीचा अधिकार नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आणि मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 19:36
Next Post

Flim News : परिणीती-राघव चढ्ढा अडकले विवाहबंधनात; थाटामाटात झाला शाही विवाहसोहळा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.