Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Farm News : टोमॅटोच्या भावात आता तिपटीने वाढ…एका किलोसाठी मोजावे लागतात एवढे रूपये….!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 23 June 2023, 18:06

Farm News : पुणे : शाकाहारी पदार्थ असो वा मांसाहारी, टोमॅटो सर्रास वापरला जातो. थोडासा आंबटपणा आणि जेवणाची चव वाढवण्यासाठी टोमॅटो उपयुक्त ठरतो. एरवी बाजारात १० ते २० रुपये किलो, या भावाने मिळणारा टोमॅटो आता ७० ते ८० रुपये किलो, या भावाने मिळत आहे. टोमॅटोचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार हे नक्की.(Farm News)

 

घाऊक बाजारातील दर ४० रुपयांपर्यंत वाढले आहेत.

वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो १८ ते २८ रुपयांना मिळत होते. मात्र, गुरुवारी हेच घाऊक बाजारातील दर ४० रुपयांपर्यंत वाढले आहेत.(Farm News) तर दुसरीकडे किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर ८० रुपयांवर पोहोचल्याने गृहिणींचं बजेट कोलमडलं आहे. सॅलडपासून ते जेवणात अगदी काही ठिकाणी नाश्त्यासाठी देखील टोमॅटोचा वापर केला जातो.

घाऊक बाजारात टोमॅटो कमी प्रमाणात आले; मात्र मागणी वाढली आहे. त्यामुळे ही दरवाढ आली आहे. टोमॅटोची चढ्या दराने विक्री केली जात आहे. उष्णता आणि अवकाळी पाऊस यामुळे टोमॅटोचं मोठं नुकसान झालं आहे. परराज्यातून आणि महाराष्ट्रातून टोमॅटोची आवक कमी झाल्याने भाव वाढल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे.(Farm News)

बाजारात सध्या राज्यातील टोमॅटो दाखल होत असून, बंगळुरूवरुन होणारी आवक ही पूर्णतः बंद आहे. त्याठिकाणी ही मालाचे दर वधारले असल्याने बाजारात टोमॅटो दाखल होत नाही. आधी बाजारात टोमॅटोच्या ४०-५० गाड्या दाखल होत होत्या, मात्र आता उत्पादन कमी झाले आहे.(Farm News)

मध्यंतरीच्या कालावधीत टोमॅटोला कवडी मोल बाजारभाव मिळत होता, त्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो उत्पादनाकडे अधिक लक्ष न दिल्याने उत्पादन कमी असल्याचं सांगितलं जात आहे.(Farm News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56

Rajgad : विहीरमध्ये पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा हल्ला; 65 जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Thursday, 2 April 2026, 16:47

वारकऱ्यांनो लक्ष द्या! यंदा आषाढी वारी 1 महिना उशिरा; अधिक मासाचा पालखी सोहळ्यावर मोठा परिणाम

Thursday, 2 April 2026, 16:40

भोंदू खरातच्या दहशतीमुळे संपवलं आयुष्य; शिर्डीच्या विकास दिवटेसोबत काय घडलं? वाचा

Thursday, 2 April 2026, 16:21

लग्न करून पैसे-दागिने घेऊन फरार; राज्यात विवाह फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघड

Thursday, 2 April 2026, 16:12
Next Post

Pachagani News : हिलरेंज एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका "तेजस्विनी भिलारे" यांना 'मोस्ट ऍडमायर प्रिन्सिपल अवार्ड' जाहीर ; उपमुख्यमंत्र्यांकडून होणार सन्मान..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.