Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: समुद्रकिनारी फिरायला नेलं; दारू पाजून दिवसभर अत्याचार, नंतर हॉटेलरुमवर नेत.. घरी आलेल्या मुलीची अवस्था पाहून पालक हैराण

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 16 December 2025, 20:30
Crime News: Taken for a walk on the beach; tortured all day after getting drunk, then taken to a hotel room.. Parents shocked to see the condition of the girl when she came home

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील (Crime News) गुहागरमध्ये एक संतापजनक (Ratnagiri News) घटना उघडकीस आली आहे. एका नराधमाने (Ratnagiri Crime) अल्पवयीन मुलीला समुद्रकिनाऱ्यावर नेत तिला मद्य पाजले आणि नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. इतकेच नव्हे तर त्याने रात्री जबरदस्तीने तिला लॉजवर देखील नेले, ज्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. (Breaking News)

 

मुलगी रात्रभर घरी न आल्याने तिच्या पालकांनी लगेच पोलिसात मुलगी हरवल्याची तक्रार दिली होती. मात्र दुसऱ्या दिवशी दुपारी ती स्वतःच घरी परतली. मुलीची अवस्था पाहून तिच्या पालकांना धक्का बसला. त्यांनी मुलीकडे चौकशी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. (Latest Marathi News)

या घटनेनंतर गुहागर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत प्रितेश सुर्वे (वय 29) या नराधमाला अटक केली आहे. आरोपी प्रितेश सुर्वे याने मुलीला गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरायला नेले, तिथे तिला दारू पाजली आणि दिवसभर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने रात्री तिला जबरदस्तीने लॉजवर नेले. (Marathi Batmya)

गुहागर पोलिसांनी आरोपी प्रितेश सुर्वे याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लैंगिक अत्याचाराच्या या गंभीर आणि जग चित्र घटनेमुळे संपूर्ण गुहागरमध्ये संतापाची लाट उसळली असून, या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. गुहागर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Headache

Headache : सावधान! वारंवार होणारी डोकेदुखी असू शकते ‘या’ गंभीर आजारांचे लक्षण, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

Saturday, 4 April 2026, 16:31
The officials who helped Bhondubaba Kharat are now out of luck! Not just transferred, but directly "dismissed"; Direct warning from the Revenue Minister

भोंदूबाबा खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची आता खैर नाही! केवळ बदली नाही, तर थेट “बडतर्फ” करणार; महसूलमंत्र्यांचा थेट इशारा

Saturday, 4 April 2026, 16:21
Pune

Pune : पुणे रेल्वे स्थानकाचा कायापालट! 400 कोटींचे ‘यार्ड रिमॉडलिंग’ आणि 6 नवीन फलाटांची भर; प्रवाशांना मोठा दिलासा

Saturday, 4 April 2026, 16:10
Govt Jobs: Have you passed the 10th standard and are looking for a government job Then start preparing now Big opportunities for Clerk and Typist positions at this place find out about the government's mega recruitment

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! राज्यातील महसूल विभागात 35,876 नवीन पदांची भरती होणार; प्रशासनाकडून मोठी घोषणा

Saturday, 4 April 2026, 15:59

LLB परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; आमदार राहुल कुल आक्रमक, दोषींवर कारवाईची मागणी

Saturday, 4 April 2026, 15:53

‘नोकरी टिकवून ठेवायची असेल तर माझ्यासोबत संबंध ठेव’ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याला शरीरसुखाची मागणी; लिपिकाच्या निलंबनाचे आदेश

Saturday, 4 April 2026, 15:37
Next Post
Rohit Pawar: It happened by playing cards online, the government was slandered, is he still thinking of resigning? Rohit Pawar aggressive

Rohit Pawar : ऑनलाईन पत्ते खेळून झाले, सरकारला चुना लावून झाला, आता तरी राजीनाम्याचा विचार आहे का? रोहित पवार आक्रमक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.