Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Heavy Rain: करमाळ्यात ढगफुटीसदृश पाऊस, जनजीवन विस्कळीत; शेती पिकांचे मोठे नुकसान

सागर घरतby सागर घरत
Monday, 15 September 2025, 10:04

करमाळा: सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात काल मध्यरात्री अचानक सुरू झालेल्या ढगफुटीसदृश (Heavy Rain) पावसाने पश्चिम भागात मोठा हाहाकार माजवला आहे. या तुफान पावसामुळे अनेक पूल पाण्याखाली गेले असून, शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 

पिकांचे मोठे नुकसान, अनेक गावांमध्ये पाणी शिरले

मुसळधार पावसामुळे अनेक शेती पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, जनावरांच्या चाऱ्याचेही नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे घर- शेती पाण्याने तुंबली आहे, ज्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. ओढे, नाले आणि रस्त्यांवरून पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगाने वाहत असल्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

प्रशासनाकडून तातडीने मदतीची मागणी

या गंभीर परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला या ढगफुटीसदृश परिस्थितीचा तातडीने आढावा घेण्याची विनंती केली आहे. तसेच, नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना आणि नागरिकांना त्वरित मदत देण्याची मागणीही करण्यात येत आहे.

सागर घरत

सागर घरत

ताज्या बातम्या

“खिलाडी इज बॅक!” अक्षय कुमार हसवणार की घाबरवणार? ‘भूत बंगला’चा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ

Tuesday, 7 April 2026, 11:06

“जात वैधता प्रमाणपत्र नाही? काळजी नको, 3 लाख द्या!” पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात पदोन्नतीसाठी ‘रेट’ फिक्स; 3 अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Tuesday, 7 April 2026, 10:56

17 व्या वर्षी मातृत्वाचं ओझं! आई-वडिलांनीच मुलीचं आयुष्य केलं उद्ध्वस्त; आळंदी येथील प्रकरण

Tuesday, 7 April 2026, 10:48

पुणे-सोलापूर महामार्गावर बलेनो कारसह 20 लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक, यवत पोलिसांची कामगिरी

Tuesday, 7 April 2026, 10:45

शेतकरी मित्रांनो लक्ष द्या! 30 जूननंतरच मिळणार कर्जमाफीचा लाभ? नवीन पीक कर्जाबाबत समोर आली सर्वात मोठी बातमी

Tuesday, 7 April 2026, 10:31

“ओरडलीस तर देव तुझा संसार उद्ध्वस्त करेल!” खरातनंतर आता ‘ताहीर बेग’; पतीला शोधून देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

Tuesday, 7 April 2026, 9:51
Next Post

Asia Cup 2025: पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याबाबत सूर्यकुमारने दिले चोख उत्तर; पाकिस्तानी पत्रकाराची बोलती केली बंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.