Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati : १ लाख १० हजारांचे मोबाईल नागरिकांना परत, बारामती तालुका पोलिसांची कामगिरी..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 13 December 2025, 15:27
Baramati

photo- ppn

Baramati : बारामती तालुका पोलिसांनी पुन्हा एकदा सक्षम कार्यक्षमता दाखवत हद्दीत चोरी झालेल्या तसेच गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा मोठा मागोवा लावला आहे. एकूण ११ मोबाईल फोन यशस्वीपणे ट्रेस करण्यात आले असून त्यांची एकत्रित बाजार किंमत अंदाजे १ लाख १० हजार इतकी आहे. या कारवाईमुळे गहाळ आणि चोरीच्या घटनांमुळे त्रस्त असलेल्या अनेक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Baramati)

 

ट्रेस करण्यात आलेल्या मोबाईलपैकी काही मोबाईल संबंधित मालकांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यात अभिजित अनिल जाधव (रा. शारदानगर, बारामती), महेंद्र मुरलीधर दांडे (रा.सूर्यनगरी, बारामती) सोनाली संतोष सातपुते (रा.बारामती), संजय काशिनाथ अहिरराव (रा.सूर्यनगरी, बारामती) यांचा समावेश आहे. इतर मोबाईल धारकांशी संपर्क साधून मोबाईल सुपूर्द करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या पोलीस अंमलदार राजू बन्ने आणि पोलीस अंमलदार अविनाश भागवत यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

मोबाईल ताब्यात देताना सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार उपनिरीक्षक अमोल कदम दिपाली गायकवाड धनश्री भगत युवराज पाटील उपस्थित होते. मोबाईल ट्रेसिंगसाठी तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर, विविध प्रकारे मिळालेल्या सुगावाचा अचूक विश्लेषण आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे हा मुद्देमाल वसूल करण्यात पोलिसांना यश आले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

विद्यापीठात विद्यार्थिनीच असुरक्षित? ABVP च्या आंदोलनाने वातावरण तापलं; सुरक्षा व्यवस्थेवर उठले गंभीर प्रश्न!

Thursday, 2 April 2026, 14:15

‘काही बोलायचंय का?’, अशोक खरातने जोडले हात अन्…; कोर्टाच्या आवारात नक्की काय घडलं?

Thursday, 2 April 2026, 13:51

Pune crime : उलटीचा बहाणा अन् 6.90 लाखांचा ऐवज स्वाहा! बसमधील गर्दीचा फायदा घेत महिलेला लुटले

Thursday, 2 April 2026, 13:09

“तू मागच्या जन्मीची अप्सरा, मी अवतारी पुरुष!” भोंदू खरातने तीर्थ पाजून महिलेवर अत्याचार केले आणि नंतर केला गर्भपात

Thursday, 2 April 2026, 13:06

‘आम्ही गाफील राहिलो अन् भाजपने बाजी मारली!’ पराभवाच्या धक्क्यानंतर उद्धव ठाकरेंची मोठी कबुली; शिवसैनिकांना दिला नवा ‘मंत्र’

Thursday, 2 April 2026, 12:48

शारीरिक संबंध ठेवले तरच ‘दोष’ दूर होतील! खरातनंतर पुण्यातील भोंदू बाबाचं अश्लील कृत्य

Thursday, 2 April 2026, 12:22
Next Post
2026 Horoscope: Saturn's wrath on these two zodiac signs in the new year! Saturn's 'detriment', money worries, promotions will be delayed.. Check your zodiac sign immediately

2026 Horoscope: नवीन वर्षात 'या' दोन राशींवर शनीचा प्रकोप! शनिची 'ढैय्या', पैशाची चणचण, प्रमोशन रखडणार.. लगेच तपासा तुमची रास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.