Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baba Vanga: 2026 हे वर्ष जगाला हादरवणार! बाबा वेंगांची 2026 साठीची भाकितं थरकाप उडवणारी

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 14 December 2025, 11:08

पुणे: बल्गेरियातील प्रसिद्ध भविष्यवेत्ती बाबा वेंगा (Baba Vanga) यांच्या अनेक भविष्यवाण्या आजही चर्चेत असतात. त्यांचे डोळे नसले तरी त्यांनी जगाचे भविष्य अनेक वर्षांपूर्वी पाहिले होते. 2025 साठी त्यांचे काही अंदाज खरे ठरल्यानंतर, आता त्यांनी 2026 या वर्षासाठी केलेली भाकिते जगाला धडकी भरवणारी आहेत. त्यांच्या अंदाजानुसार, 2026 मध्ये अनेक मोठ्या घटना घडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे संपूर्ण जगावर परिणाम होईल.

 

बाबा वेंगाचे 2026 चे प्रमुख अंदाज

  • बाबा वेंगा यांनी 2026 सालासाठी केलेल्या भाकितानुसार, जगाच्या पूर्वेकडील राष्ट्रांमध्ये एक मोठा आणि विध्वंसक युद्धसंघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे. हा संघर्ष स्थानिक पातळीवर न राहता, हळूहळू जगभर पसरण्याची भीती आहे. या जागतिक संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय सत्तासमीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलतील आणि जगात नवीन राजकीय समीकरणे तयार होतील.
  • बाबा वेंगा यांच्या अंदाजानुसार, 2026 हे वर्ष नैसर्गिक संकटांमुळे अत्यंत आव्हानात्मक ठरणार आहे. या काळात नैसर्गिक आपत्तींचा जोर जगभरात मोठ्या प्रमाणावर वाढेल. त्यांच्या भविष्यवाणीनुसार, भूकंपाचे मोठे धक्के, अतिवृष्टीमुळे येणारे विनाशकारी पूर आणि अनेक सक्रिय ज्वालामुखीचा उद्रेक अशा घटनांनी जगात हाहाकार माजेल. या वाढत्या नैसर्गिक प्रकोपांमुळे जागतिक पर्यावरणाचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे.
  • बाबा वेंगा यांनी भविष्यातील तंत्रज्ञानाविषयी एक मोठा इशारा दिला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, 2026 पर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजेंस ची प्रगती इतकी जास्त होणार कि, माणसाचे त्यावरचे नियंत्रण पूर्णपणे संपेल. AI प्रणाली स्वतःच्या इच्छेनुसार महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात करेल.
  • बाबा वेंगा यांनी 2026 सालासाठी जागतिक अर्थव्यवस्थेबद्दल एक मोठा इशारा दिला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, या वर्षात महागाईचा भडका, वाढलेले व्याजदर आणि तंत्रज्ञान उद्योगातील अनिश्चितता यामुळे अनेक राष्ट्रे गंभीर आर्थिक संकटाचा सामना करतील, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. बँकिंग क्षेत्रात मोठी अस्थिरता निर्माण होईल. अनेक देशांच्या चलनाचे मूल्य मोठ्या प्रमाणात खाली येईल आणि बाजारपेठेत पैशांचा ओघ कमी होईल.

बाबा वेंगा यांनी 2026 या वर्षासाठी दिलेले हे सर्व अंदाज जगासाठी निश्चितच विचार करायला लावणारे आहेत. नैसर्गिक आपत्ती, विनाशकारी युद्ध, तंत्रज्ञानावरील नियंत्रण सुटणे आणि जागतिक आर्थिक संकट यांसारख्या मोठ्या घटनांचा त्यांनी इशारा दिला आहे. त्यांच्या अनेक भविष्यवाण्या भूतकाळात खऱ्या ठरल्यामुळे, त्यांच्या या 2026 च्या भाकितांकडे राजकीय विश्लेषक आणि सामान्य नागरिक दोघांचेही लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Impersonator's act in Pune! Threatened the police by saying 'I am Shinde's man!'; Attempted to fool the police

पुण्यात तोतया अधिकाऱ्याचा कारनामा! ‘”मी शिंदेंचा माणूस आहे!”, म्हणत पोलिसांना धमकावलं; खाकीलाच चकवा देण्याचा प्रयत्न

Thursday, 2 April 2026, 15:02

बिहार राज्यातील साखर कारखानदारीमध्ये सामंजस्य करारामुळे विकासाचे नवे पर्व – हर्षवर्धन पाटील

Thursday, 2 April 2026, 14:54
Pawar family unites! Yugendra Pawar in the fray for "Wahini" in Baramati; A big hint that Sharad Pawar group will withdraw from the elections

पवार कुटुंब एकवटलं! बारामतीत “वहिनीं”साठी युगेंद्र पवार मैदानात; शरद पवार गटाचा निवडणुकीतून माघार घेण्याचा मोठा संकेत

Thursday, 2 April 2026, 14:45

विद्यापीठात विद्यार्थिनीच असुरक्षित? ABVP च्या आंदोलनाने वातावरण तापलं; सुरक्षा व्यवस्थेवर उठले गंभीर प्रश्न!

Thursday, 2 April 2026, 14:15

‘काही बोलायचंय का?’, अशोक खरातने जोडले हात अन्…; कोर्टाच्या आवारात नक्की काय घडलं?

Thursday, 2 April 2026, 13:51

Pune crime : उलटीचा बहाणा अन् 6.90 लाखांचा ऐवज स्वाहा! बसमधील गर्दीचा फायदा घेत महिलेला लुटले

Thursday, 2 April 2026, 13:09
Next Post
Cyber Crime: Beware! A 'file' arrived on WhatsApp and nearly five and a quarter lakh vanished! Due to the auto-download setting, a businessman faced a huge loss

Pune Cyber Crime: इन्स्टाग्रामच्या जाहिरातीने केली मोठी फसवणूक, पुण्यातील तरुणाचे 23 लाख गंडवले, गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.