Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Animal Movie :‘अ‍ॅनिमल’ लवकरच OTT वर येण्याची शक्यता; ‘नेटफ्लिक्स’ की ‘अमॅझोन प्राईम’? वाचा सविस्तर

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 4 December 2023, 15:33

Animal Movie : मुंबई : रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहात गर्दी केल्यानंतर आता चित्रपट ओटीटीवर दिसणार आहे. सिनेमागृहात प्रेक्षकांनी दिलेल्या उस्फूर्त प्रतिसादामुळे सिनेमा आता ओटीटीवर येणार आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी जगभरात १०० कोटींचा तर दुसऱ्या दिवशी २०० कोटींचा टप्पा ओलांडला होता. ‘अ‍ॅनिमल’मध्ये प्रचंड रक्तपात, हिंसा आणि बोल्ड सीन्सदेखील आहेत. ज्यामुळे त्यावर आणि त्याच्या दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगावर जोरदार टीका होतानाही दिसत आहे.

बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला तूफान प्रतिसाद मिळत असल्याने ओटीटी रिलीजबद्दल याच्या निर्मात्यांनी अद्याप कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. ज्यांना हा चित्रपट चित्रपटगृहात पाहायचं धाडस होत नाहीये ते प्रेक्षक खासकरून याच्या ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट बघत आहेत. रणबीर कपूरच्या या ‘अ‍ॅनिमल’चे स्ट्रीमिंगचे हक्क किंवा डिजिटल हक्क हे नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मकडे असल्याने हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार हे नक्की झालं आहे.

फक्त प्रेक्षकच नव्हे तर चित्रपट समीक्षक तसेच चित्रपटसृष्टीतील काही कलाकारदेखील या चित्रपटावर टीका करत आहेत. मात्र, बऱ्याच लोकांना हा चित्रपट आवडला आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. नुकतंच या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजशी निगडीत काही माहिती समोर आली आहे. हा चित्रपट आणखी काही दिवस तरी बॉक्स ऑफिसवरुन हलणार नसल्याने याच्या ओटीटी रिलीजसाठी प्रेक्षकांना वाट पहावी लागू शकते, परंतु हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे ते स्पष्ट झालं आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42
Next Post

पर्यटकांच्या उत्साहाने सजलेल्या 'आय लव्ह पाचगणी' फेस्टिवलची बहारदार सांगता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.