Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ajit Pawar: एक डाव धोबीपछाड! अजित पवारांनी डाव टाकला अन् भाजप, ठाकरे गटाला पुण्यात मोठा राजकीय धक्का; अजितदादांचा मिशन ‘पिंपरी-चिंचवड’ चा एल्गार…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 16 December 2025, 21:48
Ajit Pawar: A trick to defeat Dhobi! Ajit Pawar played a trick and BJP, Thackeray group got a big political blow in Pune; Ajit's mission 'Pimpri-Chinchwad' is a big blow...

पिंपरी-चिंचवड : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad Election) जोरदार मोर्चेबांधणी (Pune NCP) सुरू करत विरोधकांना (Udhhav Thackeray) एकामागोमाग एक धक्के देण्यास (Devendra Fadanavis) सुरुवात केली आहे. शिवसेना ठाकरे (Pune Politics) गटाचे पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख (Pune Election) तथा शहराध्यक्ष सचिन भोसले यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे ठाकरे गटाला पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा राजकीय धक्का बसल्याचं मानलं जात आहे. (Breaking News)

 

पदाधिकाऱ्यांचा प्रवेश

अजित पवार यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमधील विविध पक्षांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, आकुर्डीचे माजी नगरसेवक प्रमोद कुटे तसेच पिंपरी-चिंचवड विधानसभा प्रमुख सागर पुंडे यांचा समावेश आहे. सागर पुंडे यांनीही हातात घड्याळ बांधत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (Latest Marathi News)

मिशन पिंपरी-चिंचवड

अजित पवार यांचे हे अभियान मिशन पिंपरी-चिंचवड म्हणून ओळखले जात असून आगामी महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्ण ताकदीनिशी तयारी सुरू केली आहे. याच अनुषंगाने अजित पवार सकाळी 8 वाजल्यापासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. गेल्या 10 तासांहून अधिक काळ ते सातत्याने इच्छुक उमेदवारांशी संवाद साधत आहेत.

ऑनलाईन पत्ते खेळून झाले, सरकारला चुना लावून झाला, आता तरी राजीनाम्याचा विचार आहे का? रोहित पवार आक्रमक

600 पेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांनी घेतली भेट

आतापर्यंत 600 पेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकूण 32 प्रभाग असून 128 नगरसेवक आहेत. प्रत्येक इच्छुक उमेदवार अजित पवार यांच्यासमोर आपला सविस्तर कार्यअहवाल सादर करत असून प्रभागातील परिस्थिती, राजकीय ताकद, संघटनात्मक काम, स्थानिक प्रश्न आणि निवडणूक लढवण्याची तयारी याबाबत माहिती देत आहेत.

जिंकणं हे अंतिम लक्ष्य

पिंपरी-चिंचवड महापालिका जिंकणे हेच अंतिम लक्ष्य असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. यासाठी योग्य उमेदवारांची निवड, संघटन मजबूत करणे आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर दिला जात आहे. त्यांच्या या रणनीतीमुळे आगामी महापालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय चित्र कसं बदलतं, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Rajgad : विहीरमध्ये पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा हल्ला; 65 जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Thursday, 2 April 2026, 16:47

वारकऱ्यांनो लक्ष द्या! यंदा आषाढी वारी 1 महिना उशिरा; अधिक मासाचा पालखी सोहळ्यावर मोठा परिणाम

Thursday, 2 April 2026, 16:40

भोंदू खरातच्या दहशतीमुळे संपवलं आयुष्य; शिर्डीच्या विकास दिवटेसोबत काय घडलं? वाचा

Thursday, 2 April 2026, 16:21

लग्न करून पैसे-दागिने घेऊन फरार; राज्यात विवाह फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघड

Thursday, 2 April 2026, 16:12
Midnight terror in Fursungit! 4 drunk people running around, sharp weapons in their hands, shouting and terror in the area

फुरसुंगीत मध्यरात्री थरार! दारूच्या नशेत तर्राट 4 जण, हातात तीक्ष्ण हत्यारं, आरडाओरड अन् परिसरात दहशत

Thursday, 2 April 2026, 16:02

औषधं, प्लास्टिक आणि दैनंदिन वस्तू होणार स्वस्त; 41 उत्पादनांवरील आयात शुल्क रद्द

Thursday, 2 April 2026, 15:47
Next Post
Bhor News: Taking advantage of the crowd at Bhor bus stand, a woman's mangalsutra was stolen; the accused woman was arrested within an hour

Bhor News: भोर बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत महिलेचे मंगळसूत्र लंपास; आरोपी महिलेला एका तासात अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.